• Thu. Jul 2nd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली

    राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली

    मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनानिमित्त राज्य सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांचे…

    टाटा मुंबई मॅरेथॉनला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या

    मुंबई, दि.२१: आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉन-२०२४ आयोजित स्पर्धेला राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

    बारामती, दि. २१ : बारामती शहराच्या वैभवात भर पडेल असे आराखडे तयार करा; यासाठी वारंवार तज्ज्ञांच्या सल्ला घ्या. परिसराला शोभेल असे काम करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित…

    हर्णेतील गोवा किल्ल्याची होणार दुरुस्ती; सहा कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर

    Edited by किशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Jan 2024, 12:47 pm Follow Subscribe हर्णै समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरच असलेला भुईकोट म्हणजेच गोवा किल्ल्याची तटबंदी ढासळली आहे. उशिराने का…

    केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून…, राममंदिर सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

    मुंबई: अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने उद्या, २२ जानेवारी रोजी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुटीला आव्हान देणाऱ्या सार्वजनिक सुटीला याचिकेवर मुंबई हायकोर्टात विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू…

    उद्यानासाठी ‘चिपको’ आंदोलन; मियावाकी वनात दवाखाना व कब्रस्तानच्या विस्ताराला नागरिकांचा विरोध

    मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने घाटकोपर येथील एका जमिनीवर मियावाकी वन साकारले. या उद्यानात तब्बल १० हजारांहून अधिक झाडांची लागवड केली. मात्र, आता या ठिकाणी पालिकेनेच दवाखाना व…

    ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाला अयोध्येतील राममंदिर सोहळ्यासाठी बोलावणे

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा प्रत्येक भारतीयासाठी अभूतपूर्व व सुवर्णक्षण आहे. उद्या, २२ जानेवारीला हा सोहळा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशांत…

    विहिरीचे काम करताना तोल गेला, डोक्याला जबर मार लागल्याने तानाजी मालुसरेंचा मृत्यू

    Satara News: तातडीने तेथील कामगार व गावकऱ्यांनी जखमी झालेल्या तानाजी मालुसरे यांना पाचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी ते औषधोपचारापूर्वीच मयत झाले असल्याचं सांगितले.

    नाशिकच्या पोथ्यांतून श्रीराम माहात्म्य दर्शन! डॉ. दिनेश वैद्य यांच्या संग्रहात २५पेक्षा अधिक पोथ्या

    नाशिक : प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यामुळे रामभूमी म्हणून नाशिकला वेगळी ओळख मिळाली. कालौघात ही ओळख पुसट होऊ नये म्हणून नाशिककरांनी हा वारसा जपण्यासाठी आपापल्यापरिने हातभार लावला आहे. असाच प्रयत्न पोथ्यांच्या डिजिटायझेनशसाठी…

    विठ्ठल शेलार, मारणेची धिंड; शेलारची VIP बुलेटप्रुफ कार पोलिसांकडून पाठलाग करुन जप्त

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार आणि रामदास ऊर्फ वाघ्या मारणे यांची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अनुक्रमे पुनावळे आणि मुळशी भागात धिंड काढली. दोन्ही…

    You missed