• Sat. Sep 21st, 2024

Month: January 2024

  • Home
  • आमदार अनिल बाबर यांचं निधन, ७४ व्या घेतला अखेरचा श्वास,एकनाथ शिंदेंना बंडावेळी दिलेली साथ

आमदार अनिल बाबर यांचं निधन, ७४ व्या घेतला अखेरचा श्वास,एकनाथ शिंदेंना बंडावेळी दिलेली साथ

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. अनिल बाबर यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल बाबर यांनी सांगलीतील…

ओबीसींसाठी सर्वकाही, छगन भुजबळांनी नोव्हेंबरमध्येच राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला,कारण…

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिक घेणारे नेते छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर २०२३ मध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती…

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

ठाकरेंची शिंदेंच्या सहकाऱ्यांकडून कोंडी करण्याचा प्रयत्न, मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार, सेनेचं खातं गोठवणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते किरण पावस्कर आणि इतरांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी…

वृद्ध आईला बेघर केले, मुलाला कोर्टाने धडा शिकवला, १५ दिवसात पत्नीसह घर खाली करण्याचे आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘संयुक्त कुटुंब पद्धत लोप पावत असल्याने आज कुटुंबातील सदस्यांकडून ज्येष्ठांची पुरेशी काळजीच घेतली जात नाही. म्हणूनच अनेक वयोवृद्धांचे हाल होत आहेत. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत त्यांच्या…

पाणीटंचाईच्या झळा तीव्र, मराठवाडा विभागात जानेवारीत टँकरची संख्या २५० पेक्षा अधिक

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: उन्हाळा सुरू होताच पाण्याचे चटके अधिक बसणार याची चाहूल जानेवारीच्या अखेरपासूनच जाणवू लागली आहे. तहानलेल्या गावाच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून, पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या…

मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत होणार सर्वेक्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आयोगाने मंगळवारी घेतला. राज्यात सर्वच ठिकाणी आज, बुधवारपर्यंत शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण होणार…

सदावर्तेंसाठी मनसेकडून डॉक्टरांची अपॉइंटमेंट आता राऊतांना भाजपकडून साखरेचे लाडू, नगरला हे काय चाललंय?

अहमदनगर : आक्रमक आणि रोखठोक आंदोलनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात आता वेगळ्या पद्धतीची आंदोलनेही पहायला मिळू लागली आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून त्यांच्या येथील कार्यकर्त्यांनी उपरोधिक…

ओबीसीतून आरक्षण पाहिजे अन् त्याच आरक्षणाला चॅलेंज करणार, व्वा जरांगे… हाकेंनी सुनावलं

पुणे : मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंबंधीचं राजपत्र काढण्यात आलं. ओबीसी अंतर्गत जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीची नव्याने मांडणी करणारी प्रारूप अधिसूचना (अध्यादेश नव्हे) राज्य सरकारने जारी…

सोशल मीडियावरून गीतेच्या ७०० श्लोकांचे पाठांतर; अवघ्या ५१ मिनिटात करतो ‘अशी’ कामगिरी

सोलापूर: पंढरपूरमधील अनिल नगर भागात राहणाऱ्या अवघ्या बारा वर्षाच्या कृष्णा शिंदेने लॉकडाऊनचा सकारात्मक उपयोग करुन संपूर्ण गीता मुखोदगत करून दाखवली आहे. एकाग्रता आणि स्मरणशक्तीचा जोरावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये…

राधाकृष्ण विखे पाटील यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान

राहुरी/मुंबई : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करीत एका माजी विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान माझ्यासाठी खूप आनंदाचा, अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या आजोबा…

You missed