वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि.२३ : एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण योजना आखण्यात आल्या आहेत. वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार शृंखला निर्माण होण्यासाठी शेतकरी, वस्त्रोद्योग घटक आणि रोजगार निर्मितीवर अधिक…
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय फुलारी, डॉ. मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर, ‘सीओईपी’च्या कुलगुरुपदी डॉ. सुनील भिरुड यांची नियुक्ती – महासंवाद
मुंबई, दि. २३ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. डॉ. फुलारी हे…
संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम महत्त्वाचा, नागरिकांनी मतदार यादीत नावे अद्ययावत करावीत
मुंबई, दि. २३: निवडणूक आयोगाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आला होता. त्यानुसार मतदार यादी आज अंतिम करण्यात आली आहे. ही…
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा
मुंबई, दि. २३ : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.१५ वाजता होणार आहे.…
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद
नवी दिल्ली, दि. 23: नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महाराष्ट्र सदनात आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी…
मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात २४ ते ३० जानेवारी दरम्यान विशेष व्याख्यान मालिका
मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मराठी भाषा पंधरवडानिमित्त’ मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी अभिजात मराठी पुस्तक परिचयाची विशेष व्याख्यान मालिका प्रसारित होणार आहे. ही…
दरे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले स्वागत
सातारा दि. 23 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दरे ता. महाबळेश्वर येथे आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक समिर…
शेतकऱ्यांसाठी वरदान : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्यांना शेतीशी निगडित पूरक व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे, मदतीसाठी मार्गदर्शन, तंत्रज्ञान, अनुदान उपलब्ध करुन देणे यासाठी जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने सुरु केलेल्या नानाजी देशमुख…
राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण; ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान वाटप
मुंबई दि.२३ : छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ यामध्ये राज्यातील २३ हजार ५२४ शेततळ्यांना तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्व संमती दिली असून त्यामधील ६ हजार ७२…
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा : मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहन
मुंबई, दि. 23 : येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी तसेच इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांप्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान न करता योग्य सन्मान राखला…