रोहित पवारांचं ईडी चौकशीसाठी दाखल होण्यापूर्वी ट्विट, फोटोसह व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले..
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर रोहित पवार ईडी चौकशीला सामोरे गेले. त्यापूर्वी त्यांनी एक ट्विट करत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
पुणेकरांना हुडहुडी भरली, तापमानाचा पारा घसरला, पाषाणामध्ये ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
चैत्राली चांदोरकर, पुणे: पुण्यात आठवडाभर मुक्काम ठोकलेल्या थंडीने बुधवारी पुणेकरांना हुडहुडी भरवली. सकाळी साडे आठपर्यंत शहरात किमान तापमानात लक्षणीय घट होऊन, शिवाजीनगर हवामान स्टेशनवर ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.…
मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार
पालघर : विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने दृष्कृत्य केलं. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गुरुजींनी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे घडला आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी…
नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मोबाइलवर दुसऱ्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करते, या रागातून संतप्त प्रियकराने प्रेयसीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आळवून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी उघड झाली. रासबिहारी लिंक…
मनोज जरांगे उद्या नवी मुंबईत पोहोचणार, अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद, कसं आहे नियोजन
म. टा वृत्तसेवा, नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून सुरू झालेल्या मराठा आरक्षण पायी दिंडीचा मुक्काम २५ जानेवारी रोजी नवी मुंबई शहरात होणार आहे. त्यासाठी नवी…
लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर पुरुषाचं आयुष्य, बीडचा हवालदार ललित साळवे झाला ‘बापमाणूस’
मुंबई : पाच वर्षांपूर्वी लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन पुरुषाचं आयुष्य आत्मसात करणारा बीडचा हवालदार ललित साळवे याच्या आयुष्यात आनंदाची पुन्हा उधळण झाली आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर १५ जानेवारी रोजी ललित…
IMD ने वाढवली शेतकऱ्यांची चिंता, १९९ जिल्हा कृषी हवामान केंद्रांबाबत मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय अर्थव्यवस्था कृषिआधारित आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचे अचूक अंदाज पोहोचावेत या दृष्टीने जिल्हा कृषी हवामान केंद्रे सुरू करण्यात आली. सध्या देशात १९९ केंद्रे कार्यरत…
Maratha Reservation Manoj Jarange Mumbai March LIVE:मराठा आरक्षण मोर्चाचा पाचवा दिवस, उद्या मुंबईत पोहोचणार
मराठा आरक्षण मोर्चामुळे शहरात वाहतूक बदल मराठा आरक्षण मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी खराडी येथून निघून येरवडा, शिवाजीनगर, औंध मार्गे पिंपरी चिंचवड असा जुन्या मुंबई-पुणे मार्गाने लोणावळा येथे…
मुंबईत मोसमातील किमान तापमानाची नोंद, पुढील दोन दिवसात थंडी कशी असणार? तज्ज्ञ म्हणतात..
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : उपनगरवासींना मंगळवारी सकाळी कुडकुडणाऱ्या थंडीची जाणीव झाली. सांताक्रूझ येथे मंगळवारी सकाळी किमान तापमान यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी म्हणजे १४.८ अंशांपर्यंत पोहोचले होते. तर कुलाबा…
नगरमध्ये ट्रॅक्टर, एसटी आणि इको कार एकमेकांवर आदळल्या, भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
अहमदनगर: नगर कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे – मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा भीषण अपघात झाला. ढवळपुरी फाट्या नजीक आज बुधवारी (२४ जानेवारी) पहाटे २.३० वाजता…