देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी : भारतीय लोकशाही मार्गदर्शक – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे गौरवोद्गार मुंबई दि. २७ : देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य…
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान
नवी दिल्ली, 27: महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद सलग तिसऱ्यांदा पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला…
खान्देशातील अमळनेर तालुक्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
निलेश पाटील, जळगाव : अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे पार पडत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य…
एकाची बॅनरबाजी तर दुसऱ्याची डायलॉगबाजी, वाशिममध्ये रंगली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरची चर्चा
पंकज गाडेकर, वाशिम : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या बॅनरची चर्चा रंगू लागली आहे. आ. इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर त्यांच्या…
देवाच्या आज्ञेने शेकडो एकर शेती; ४०० वर्षाची परंपरा, ‘या’ देवशेतीची सर्वत्र चर्चा
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात अनेक रूढ़ी, प्रथा, परंपरा पहायला मिळतात. अनादी काळापासून चालत आलेल्या प्रथा आजही परंपरा जपल्या जातात. अशीच एक अनोखी प्रथा मालवण तालुक्यातील वायंगणी येथे पहायला मिळते. देवाच्या आज्ञेने…
अमृतवाणी मराठीचा जगभरात प्रसार करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करूया – राज्यपाल रमेश बैस
ठाणे, दि.२७(जिमाका) :- भारताच्या स्वातंत्र्याच्या या अमृत काळात आपण सर्वांनी मिळून आपल्या अमृतवाणी मराठीचा जगभरात प्रसार करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू या, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज नवी मुंबई…
विदर्भ-मराठवाड्यातील उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा ‘पॅटर्न’ आणणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर येत्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार : नितीन गडकरी नागपूर दि. 27 : उद्योग व्यवसाय तुलनेने कमी असणाऱ्या विदर्भ, मराठवाडा या भागात उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात…
मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी वरदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. २७ : सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून डॉ.बबनराव तायवाडे काम करीत आहेत. नागपूर मेडिकल हब म्हणून विकसित होत असताना दक्षिण पश्चिम नागपुरात उभारण्यात आलेले तायवाडे…
तू आमच्या घरात शोभत नाहीस; चिमुकल्यासह विवाहितेसोबत सासरच्यांचे धक्कादायक कृत्य, गुन्हा दाखल
परभणी: वडिलांकडून दीड लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला या घरात ठेवणार नाही, असे म्हणून दोन वर्षाची मुलगी घरात ठेवून विवाहितेला आणि तिच्या सहा महिन्याच्या बाळाला घराबाहेर हाकलून दिल्याची घटना…
पारंपरिक लोककलांनी निघाली नाट्य दिंडी; नाट्य दिंडीत नाट्य कलावंतांसह पालकमंत्री यांचा समावेश
सोलापूर, दि-२७ (जिमाका ):- पारंपरिक लोककलांनी व ढोल, ताशा, लेझीम, भगवे – लाल फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि नाट्य कलाकारांच्या उपस्थितीत १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी आज…