नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात, भरधाव मर्सिडीजची आयशरला धडक, तिघांच्या मृत्यूनं हळहळ
नाशिकः राज्यातील अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक – मुंबई महामार्गावर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील बोरर्टेंभे येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.भरधाव वेगातील मर्सिडीज कारने…
मविआचं लोकसभेसाठी जागावाटप ते वंचितचा इंडिया आघाडीतील समावेश, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभेसाठी महाराष्ट्रातील मविआचं जागावाटप, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश, लोकसभेसाठी इंडिया…
कॅन्सर रुग्णांना दिलासा, रुग्णसेवेसाठी टाटा हॉस्पिटल करणार एआय टेक्नोलॉजीचा वापर
मुंबई: जागतिक पातळीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या (एआय) वापराला गती येत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाची कास पकडून आता टाटा कॅन्सर रुग्णालयासह देशातील अन्य चार महत्त्वाच्या संस्थांनी एआयचा वापर रुग्णसेवेसाठी…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं, कारण काय?
जालना: रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या, शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना कार्यालयीन कामापासून दूर ठेवावे, मूळ शाळेवर अध्यापणाचे कार्य करू द्यावे, अशा मागण्यांची अनेकदा निवेदने प्रशासनाकडे देण्यात आली आहे.…
खेळताना अचानक उलट्या, मग बेशुद्ध पडली, चार वर्षीय चिमुकलीचा उपचार दरम्यान मृत्यू
रत्नागिरी: लहान मुलांवर बाहेर खेळत असतानाही लक्ष ठेवावे लागते. लहान मुलांकडून अनावधानाने खातापिताना घडलेली एखादी चूकही थेट जीवावरती बेतू शकते. असाच काहीसा प्रकार रत्नागिरी शहरात घडला असून अचानक उलट्या होऊ…
पार्सल पॉईंटमध्ये गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट
नाशिक: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक शहरात दुःखद घटना घडली आहे. इंदिरानगर भागातील कलानगर येथे आज सकाळच्या सुमारास एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला आहे. वक्रतुंड या पार्सल पॉइंट शॉपमध्ये गॅसच्या भडकेने…
गुलामगिरी स्वीकारलेल्यांचे सोमे-गोमे दिल्लीत, संजय राऊतांचा अजित पवारांना सणसणीत टोला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेतकरी आक्रोश मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली होती तसेच त्यांची नक्कलही केली होती. मात्र, आज अजित पवारांनी…
नवी मुंबईसाठी २०२४ वर्ष ठरणार भारीच; विविध प्रकल्प येणार पूर्णत्वास, काय-काय सुविधा मिळणार?
मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई : सरत्या वर्षात नवी मुंबई महापालिकेचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात आले असून, अनेक प्रकल्प लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही महत्त्वाचे प्रकल्प २०२४ या वर्षात पूर्ण…
न्यू इयर सेलिब्रेशननंतर घरी परताना नियतीनं डाव साधला, गाडीची झाडाला धडक, युवतीचा मृत्यू तर…
सिंधुदुर्ग: कुडाळ येथून आपल्या मित्रांसोबत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी सावंतवाडी येथे येऊन पहाटे परत निघत असताना मारुती सुझुकी गाडीची आंब्याच्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात एका युवतीचा मृत्यू झाला. ऐश्वर्या महेश…
छत्रपती संभाजीनगरसाठी २०२४ वर्ष ठरणार ‘मोस्ट हॅपनिंग इयर’; पालिकेकडून विविध नव्या योजनांना सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आज, सोमवारपासून सुरू होणारे नवे वर्ष ‘मोस्ट हॅपनिंग इयर’ ठरणार आहे. काही महत्त्वाच्या योजना प्रत्यक्षात येणार असून काही योजनांची सुरुवात या…