कुख्यात आरोपींची माहिती ‘क्लिक’वर; CMISद्वारे पोलिसांना मिळणार दिशा, कसा होणार फायदा?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एका भागातील गुन्हेगार किंवा आरोपीचा दुसऱ्या भागात शोध घेणे आगामी काही दिवसांत शक्य होणार आहे. सीएमआयएस (क्रिमीनल मॅनेजमेंट इंटेलिजेन्स सिस्टम) या अॅपच्या माध्यमातून अशा…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
हापूसचा यंदाचा हंगाम तीन टप्प्यांत विभागणार;मार्च महिन्यामध्येच सुरू होणार नियमित आंबा हंगाम सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्याचा परिणाम आंबा पिकांवर दिसून येत आहे. मात्र थंडीच्या तुलनेत झाडांना…
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
मुंबई, दि. ३: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई…
एनएमएमटीची पनवेल-वांद्रे एसी बस बंद; ८ वर्षांवरील जुन्या वाहनांना मुंबईत प्रवेश नसल्याचे परिणाम
मनीषा ठाकूर -जगताप, नवी मुंबई : गेल्या वर्षभरात म्हणजेच २०२३ या वर्षात एनएमएमटीच्या ताफ्यात एकही नवीन बस आलेली नाही. त्यामुळे अनेक प्रवासीमार्गांवर चालवण्यासाठी बसगाडी उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.…
एका हातात पुतण्या, दुसऱ्या हातात साप; काकाला रुग्णालयात पाहून सारे हादरले, अन् मग…
छत्रपती संभाजीनगर: १४ वर्षे मुलाच्या पायाच्या अंगठ्याला सर्पदंश झाला. ही बाब मुलाच्या चुलत्याच्या लक्षात येताच त्यांनी सापाला पकडले आणि पुतण्याला घेऊन थेट रुग्णालय गाठलं. मुलाला साप चावला उपचार करा असं…
काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर मंत्री विखे पाटलांच्या गावात प्राणघातक हल्ला, दोघे गंभीर जखमी
अहमदनगर: काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राण घातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना हा हल्ला झाला. दहा ते…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर मंत्री विखे पाटलांच्या गावात प्राणघातक हल्ला, दोघे गंभीर जखमी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी…
छगन भुजबळांविरुद्ध पहिला शड्डू, येवल्यातून विधानसभा उमेदवार ठरला, कोणत्या पक्षाकडून रिंगणात?
म. टा. वृत्तसेवा, सातपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत येवल्यातून अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात लढणार असल्याची घोषणा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केली.छावा क्रांतिवीर सेनेचा…
मुंबईत ७५ ठिकाणी ‘श्रीराम फेऱ्या’, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबईमध्ये ७५ ठिकाणी श्रीराम फेऱ्यांचे आयोजन व्यापारी वर्गाने केले आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना…
भंडाऱ्यातील विस्तार अधिकारी ACBच्या जाळ्यात; ग्रामसेवकाकडून १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Bhandara Bribe Case: ग्रामसेवकाकडून लाच घेताना विस्तार अधिकाऱ्याला भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.