• Wed. Jul 8th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • विदर्भात पारा घसरणार, थंडीचं कमबॅक कधी होणार, तापमान १० अंशाच्या खाली जाण्याचा अंदाज

    विदर्भात पारा घसरणार, थंडीचं कमबॅक कधी होणार, तापमान १० अंशाच्या खाली जाण्याचा अंदाज

    Authored by ललित पत्की | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 7 Jan 2024, 10:53 pm Follow Subscribe Nagpur News : सध्या उत्तर भारतात चांगल्या प्रमाणात थंडी…

    हिंगोलीतील जवानाने पश्चिम बंगालमध्ये संपवलं जीवन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार,’ते’ शब्द ठरले अखेरचे

    हिंगोली: हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील भारतीय सैन्य दलात असलेले सैनिक पुंडलिक शिंदे यांना आज ७ जानेवारी रोजी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. सेवानिवृत्ती घेऊन लवकरच गावी येणार…

    भरधाव ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर धडक; ट्रकचा चालक गंभीर, प्रवासी किरकोळ जखमी

    हिंगोली: औंढा नागनाथ ते जिंतूर रोडवरील गोरेगाव, साळना गावाजवळ एसटी आणि हायवा टिप्पर यांच्या समोरासमोर अपघात झाला आहे. यामध्ये टिप्परचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून एसटी मधील सात ते आठ…

    कर्जत तालुक्यासाठी पुरेसा निधी; कर्जतमध्ये 100 खाटांचे हॉस्पिटल उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    रायगड जिमाका दि. 7 – कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्जतमध्ये 100 खाटांचे हॉस्पिटल लवकरच उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील…

    देशात काँग्रेसमय वातावरण, भाजपची हुकूमशाही रोखण्यासाठी एकत्र या : सिद्धरामय्या

    अहमदनगर : ‘भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढून पाहत आहे. राज्याचे सर्व अधिकार त्यांनी ताब्यात घेतले आहेत. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्ट पक्ष असून कर्नाटक मध्ये ४० टक्के…

    राज ठाकरेंनी खालापूर टोल नाक्यावर दाखवला ठाकरी बाणा, नियमांचं पालन होत नसल्यानं खडसावलं अन्

    Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी खालापूर टोलनाक्याच्या व्यवस्थापनाला ठाकरी बाणा दाखवला. पाच पाच किलोमीटरच्या रांगा लागल्यानं ठाकरेंनी वाहनं सोडून देण्यास सांगितलं. हायलाइट्स: राज ठाकरे ऑन…

    ‘महालक्ष्मी सरस’मधील बचत गटांच्या उत्पादनांची विक्री महिलांचा उत्साह वाढवणारी : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

    मुंबई, दि.7: महालक्ष्मी सरस महिला बचत गटांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून वीस कोटीच्या उत्पादनांची विक्री झाली आहे. बचत गटांच्या उत्पादनांची विक्री ही राज्यातील महिला बचत गटातील सदस्यांचा उत्साह वाढवणारी ठरली आहे, असे…

    वायफायचे नेटवर्क मिळत नाही; कर्मचाऱ्याला घरी बोलवले, आधी वाद घातला, नंतर मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून मारहाण

    नवी मुंबई: राज्य सरकामधील उच्च पदस्थ अधिकारी अमन मित्तल यांच्यावर मारहाण प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्तल आणि त्यांच्या भावाने चार साथीदारांच्या सहकार्याने लाकडी बांबू, पियूसी…

    राज्य शासन कर्तव्य भावनेतून नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    पुणे, दि. ७: कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्यभावनेतून शासन नाट्य चळवळीच्या…

    ‘राजपुत्र’ अमित ठाकरेंना मोठा धक्का, पुण्यातील शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

    पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. देशभरात निवडणुकीचा फिवर चढायला सुरवात झाली आहे. पुणे लोकसभा जिंकण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मनसेचे सर्वेसर्वा…