सर्व विभागांनी जिल्हा वार्षिक नियोजनाचा निधी ३१ मार्च पूर्वी १०० टक्के खर्च करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई
ठाणे, दि.08(जिमाका) :- सन 2023-24 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन अंतर्गत प्रशासकीय मान्यता 72 टक्के देण्यात आल्या असून आतापर्यंत खर्चाचे प्रमाण 38 टक्के आहे. मात्र 31 मार्च 2024 पूर्वी सर्व…
आश्रमशाळेत मुलींवर अत्याचार, अखेर प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
सांगली: वाळवा येथील मिनाई आश्रमशाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी अरविंद आबाजी पवार (६६, रा.मांगले ता.शिराळा) याच्यासह आश्रमशाळेत काम करणारी स्वयंपाकीण मनिषा शशिकांत कांबळे…
फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 8 : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे येथील राहते घर राहिलेला फुलेवाडा तसेच फुले दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा येथे राष्ट्रीय…
‘सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 8 :- देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपटाला…
युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकची जागतिकस्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक, दि. 8 : नाशिक शहरात 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार 12 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या…
चालू वर्षाचा शंभर टक्के निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री संजय बनसोडे
परभणी, दि.8 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षांकरीता विविध योजनासांठी 390 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत…
महिला शिपाई प्रकरणी कोणतीही घटना घडलेली नाही, पोलिस उपायुक्तांचे (अभियान) स्पष्टीकरण
मुंबई, दि. 8 : काही प्रसार माध्यमे व समाजमाध्यमांवर मुंबई पोलीस दलातील महिला शिपाई यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वृत्त प्रदर्शित झाले. या प्रकरणी सखोल माहिती घेण्यात आली. याप्रकरणी तथाकथित अर्जदारांकडे…
ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ‘विकास पत्रकारिता’ विषयावर कार्यशाळा
ठाणे, दि. 8 (जिमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालयालयाच्या अधिनस्त असलेल्या विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी…
कोल्हापूर, सांगली पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँक, अर्थ मंत्रालयाची मंजुरी
मुंबई, दि. ८ : कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली…
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ७६८ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. ८ : सन २०२४-२५ या आथिक वर्षाकरिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी ७१२ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ५१ कोटी रुपये तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी ५.७७ कोटी रुपये असा…