हिंदुत्वासाठी लढत होते म्हणून त्यांची हत्या झाली, शरद मोहोळच्या पत्नीची प्रतिक्रिया
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी भरदिवसा कोथरूडमधील सुतारदरा परिसरात पिस्तूलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनाला निघालेल्या मोहोळवर त्याच्या तीन साथीदारांनीच गोळ्या झाडल्या. त्यामध्ये गंभीर…
संजय बनसोडे मला ज्युनिअर, मी चार टर्म निवडून आलो, मला मंत्रिपद मिळालं नाही: विक्रम काळे
Vikram Kale : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काळे यांनी संजय बनसोडे मला ज्युनिअर असून पण मला मंत्रिपद न मिळता त्यांना मिळालं, असं म्हटलं.
शरद पवार यांच्याकडून तयारीला सुरूवात, लोकसभा मतदार संघाचा आढावा; स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली. १० लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांदरम्यान शरद पवारांनी स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शरद मोहोळ यांचं हिंदुत्वासाठी काम, त्यांना गुंड म्हणू नका, नितेश राणेंची मीडियाला विनंती
पुणे : “शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आणि कसे आले, याची तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे मीडियाने उगीचच त्यांची प्रतिमा मलिन करू नये. मीडियामधील काहींनी त्यांची चुकीची प्रतिमा रंगवल्याने मोहोळ कुटुंबियांना…
सोन्यांच्या नाण्यांचा मोह महागात! आधी विश्वास मिळवला, नंतर लाखोंचा गंडा, नागरिकांची पोलिसात धाव
नवी मुंबई : सोन्याच्या नाण्यांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका जोडप्याने २५ व्यक्तींकडून तब्बल १.१३ कोटींची रक्कम उकळून त्यांना परतावा अथवा सोन्याची नाणी न…
महिलेसोबत जेवणानंतर वाद, आरोपीनं रागाच्या भरात तिला संपवलं,सकाळी जे दृश्य दिसलं ते…
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 8 Jan 2024, 9:02 pm Follow Subscribe Amaravati Crime : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.…
सातारा लोकसभेला उमेदवार कोण, राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत तीन नावं समोर,कुणाला संधी?
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरु आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील बैठकीत सातारा जिल्ह्यातील…
आपला दवाखाना सलाईनवर; एक महिन्यांपासून डॉक्टर गायब, रुग्णांचे मोठे हाल
प्रियांका पाटीलअहमदनगर: जामखेड शहरात शासनाच्या वतीने सार्वजनिक अरोग्य विभागाच्या मार्फत मोठा खर्च करून हिंदुद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरच नसल्याने…
प्रियकरानं तलावात उडी मारल्याचा प्रेयसीचा समज, तिनेही मारली उडी, घटनेनं पोलिसही चक्रावले
कल्याण: तलावात एका व्यक्तीने उडी घेतली’, हे ऐकून एका तरुणीनेही तलावात उडी मारली. मात्र या तरुणीला शुभम शेट्ये या धाडसी तरुणाने वाचविले. कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावात ही घटना घडली आहे.…
कॉफी कॅफेचा फलक; मात्र आत भलतंच सुरू, पोलिसांना टाकला छापा, समोरील दृष्य पाहून सगळेच हादरले
प्रियंका पाटीलअहमदनगर: शहरातील तरुणांना अश्लील चाळे करण्यास कॅफे उपलब्ध करुन देणाऱ्या ६ कॅफे चालकांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे. शहरातील कॅफेत छोटी छोटी कम्पांर्टमेंट बनवून…