थेंबा-थेंबातून सिंचनासाठी ‘सूक्ष्म सिंचन योजना’
उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या पोषक वाढीसाठी उपयुक्त ठरावा. पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी…
सूक्ष्म सिंचन योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन सकारात्मक – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. १० :- ‘प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजने’तील सूक्ष्म सिंचन उत्पादक, वितरक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे…
नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई, दि. १० : राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज (१० जाने) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच…
महाराष्ट्रात दुसऱ्यांदा होणार राष्ट्रीय युवा महोत्सव मंत्रभूमीत रंगणार युवकांच्या कला – कौशल्याचा जागर
‘उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका, जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही’, हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी युवकांना दिला आहे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्श झालेल्या नाशिकमध्ये युवा महोत्सवांच्या आयोजनाची संधी…
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली डोंगरी विभाग विकास समितीची बैठक
सांगली, दि.१० (जिमाका) : कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली डोंगरी विभाग विकास समितीची बैठक पार पडली. पालकमंत्री हे डोंगरी विभाग विकास समितीचे अध्यक्ष असतात. या…
चंद्रपूर महापालिका मलनि:स्सारण प्रकल्पास ५४२ कोटींची प्रशासकीय मान्यता
चंद्रपूर, दि. १०: केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत चंद्रपूर महापालिकेच्या रु. 542.05 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नगर विकास विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. पालकमंत्री…
रेल्वे विभागाशी संबंधित सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. १० (जिमाका) : सांगली – मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल मार्ग तसेच रेल्वे विभागांशी संबंधित अन्य सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करा. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सविस्तर आराखडा सादर…
…तर कोणीच अपात्र नाही; सगळ्यांची आमदारकी वाचणार? ‘त्या’ शिंदेंनी वेगळीच शक्यता सांगितली
राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल देतील. त्याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ साठी ४७१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता
सांगली, दि. १० (जिमाका) : कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ साठी एकूण ४७१ कोटी १…
शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं, गावकऱ्यांचा सरकारवर रोष, दहाव्यासाठी पंतप्रधान मोदींनाच निमंत्रण
अमरावती : विदर्भात अमरावती जिल्ह्यातील संत्र्याला जगभर मागणी असते. मात्र काही दिवसांपासून संत्र्याला उठाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. अशातच जिल्ह्यातील वरुड येथील एका शेतकऱ्याने…