‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
साहित्य अकादमीचे २० भाषांतील ‘युवा’ साहित्य पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, 12:अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुध्द उभं करताना’ या कविता संग्रहास प्रदान…
कोल्हापूरची संस्कृती दर्शविणारे आधुनिक विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवत – केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधिया
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : कोल्हापूर मधील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यात आधुनिक आणि आवश्यक सुविधा असणाऱ्या विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत येईल. विमानतळावर प्रवेशद्वार व आतील…
९.६३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड
मुबंई, दि. १२ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.६३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि.११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १२…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन
सातारा, दि. १२:- स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विनम्र अभिवादन केले. शासकीय विश्रामगृह सातारा येथे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी…
तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं; तरूणाई, उत्साह अन् जल्लोष, तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा
नाशिक, दि.12 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तरूणाईच्या कला – कौशल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थितांची मनं जिंकली. ‘विकसित भारत @२०४७ – युवा के लिए…
लिंबूवर्गीय फळपिकांसाठीच्या तीन सिट्रस इस्टेटसाठी ७ कोटींचा निधी
मुंबई, दि. 12 : जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका उमरखेड, अमरावती, सिट्रस इस्टेट, धिवरवाडी, नागपूर, सिट्र्स इस्टेट तळेगाव, वर्धा येथील शासकीय तालुका फळरोपवाटिकांमध्ये लिंबूवर्गीय फळपिकांकरिता सिट्रस इस्टेट स्थापन करण्यात आली आहे. या…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी घेतली सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांची सदिच्छा भेट
मुंबई, दि. 12 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट बंगलुरु, कर्नाटक या संस्थेच्या संचालक डॉ. व्ही. भाग्यलक्ष्मी या राज्याच्या अभ्यास दौऱ्यावर नुकत्याच आल्या होत्या. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय व विशेष…
राजधानीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी
नवी दिल्ली, 12 : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात खासदार हेमंत…
‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत
मुंबई, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मध महोत्सव 2024’ या विषयावर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत…
महायुतीमध्ये बेबनाव, कोणत्या चिन्हावर लोकसभा लढायची? ‘प्रेस’मध्येच कलगीतुरा!
डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : महायुतीच्या वतीने येत्या १४ तारखेला कार्यकर्त्यांचा समन्वय मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याची माहिती देण्यासाठी आज महायुतीची समन्वय पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेमध्ये…