• Sun. Jul 5th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • मोदींच्या खांद्यावरुन शाल घसरली, शिंदेंनी अलगद सावरली, पंतप्रधानांची प्रतिक्रिया लाखमोलाची

    मोदींच्या खांद्यावरुन शाल घसरली, शिंदेंनी अलगद सावरली, पंतप्रधानांची प्रतिक्रिया लाखमोलाची

    PM Narendra Modi Nashik Tour : मोदी काहीसे वळले, अन् त्यांच्या खांद्यावरची शाल घसरली. याची जाणीव होताच, एकनाथ शिंदे यांनी अलगद ती झेलली आणि पुन्हा मोदींच्या खांद्यावर ठेवली.

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; अटल सेतू वाहतुकीसाठी खुला, PM मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

    मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत देशातील सर्वात मोठ्या सागरी पुल ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’चे आज उद्घाटन झाले. हा जगातील १२वा तर देशातील सर्वात मोठा सागरी पुल आहे. यामुळे…

    अटल सेतुचं लोकार्पण; टोल किती? कोणत्या वाहनांना परवानगी? कोणाला नो एंट्री? वाचा सविस्तर

    मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन केलं आहे. या लिंकला अटल सेतु नाव देण्यात आलं आहे. समुद्रावर उभारण्यात आलेला हा देशातील सर्वात लांब पूल आहे. हा पूल…

    ‘ऑलिंपिक’साठी सरकारचे ‘मिशन लक्ष्यवेध’, चार हजारावर खेळाडूंना प्रशिक्षण आणि सुविधा

    योजनेतंर्गत १२ ऑलिंपिक क्रीडा प्रकारासाठी राज्य सरकार आता हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर व जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी क्रीडा प्रशिक्षणाची त्रिसदिशी त्रिस्तरीयंत्रणा उभी करणार…

    शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही, भाजपाचं राजकारण धर्माच्या आधारावर, पटोलेंची सडकून टीका

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन केले, तर संत महंतांनी अध्यात्माचे कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका अशी शिकवण…

    नागपूर हादरलं! मालमत्तेवरुन वाद; मोठ्याचा काटा काढण्याला लहान भावाचा निर्णय, कट रचला अन्…

    नागपूर: कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने साथीदाराच्या मदतीने मोठ्या भावाची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह पुरण्यात आला. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. चंदन दीपचंद…

    काहीही करून महाड जिंकायचं, ठाकरेंनी चंग बांधला, निकालाच्या तिसऱ्याच दिवशी उमेदवार ठरवला!

    मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर एका बाजूला ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेला आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंनी विधानसभा निहाय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी…

    फुलेंनी जे कार्य केलं ते मी शब्दात सांगू शकत नाही, ‘सत्यशोधक’ पाहिल्यावर चिमुकलीचे उद्गार

    बारामती : महापुरुषांचे कार्य केवळ पुस्तकातूनच न सांगता त्यांना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवले तर विद्यार्थ्यांना प्रकर्षाने महापुरुषांचे कार्य समजेल. या हेतूने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(गिरमे…

    तीन आठवड्यात नवीन टर्मिनलचे उद्घाटन होणार, पुणेकरांसाठी गुडन्यूज

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्याचे नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले असुन त्याची पाहणी केल्यानंतर काही किरकोळ त्रुटी जाणवल्या आहेत. ती कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या दोन ते…

    ‘जाणता राजा’ महानाट्याचा आज प्रयोग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ*

    नागपूर, दि.१२*: स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा उलगडणाऱ्या ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक महानाट्याच्या राज्यभर आयोजित होणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,…

    You missed