• Mon. Jul 6th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • आरटीआयला सात जिल्ह्यांत शून्य प्रतिसाद

    आरटीआयला सात जिल्ह्यांत शून्य प्रतिसाद

    मुंबई : राज्यातील जवळपास सात जिल्ह्यांत माहिती अधिकारांच्या अर्जांना केराची टोपली दाखविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई उपनगरांसह भंडारा, धुळे, हिंगोली, लातूर, पालघर आणि वर्धा या सात…

    ५ लाखाहून भाविकांच्या उपस्थितीत म्हसवडमध्ये रथोत्सव उत्साहात; गुलाल-खोबऱ्याची उधळण, पारंपरिक शाही विवाह सोहळ्याची सांगता

    सातारा :‘श्री सिध्दनाथाच्या नावानं चांगभल’च्या जयघोषात गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत सुमारे पाच लाखाहून अधिक विक्रमी संख्येच्या भाविकांच्या उपस्थिती येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानच्या पारंपरिक शाही विवाह सोहळ्याची सांगता आज दुपारी…

    चर्चा कशाला, आरक्षण कसे देणार ते सांगा, विधानपरिषदेत विरोधकांचा आक्रमक पवित्रा

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुठलीही हरकत नाही असा ठराव संमत करून केंद्र सरकारकडे पाठवला असताना सरकारकडून त्यावर चर्चा कशासाठी घडवण्यात येत आहे. चर्चा करण्याऐवजी मराठा…

    मुलाला सुखरुप पोहोचवा, नाहीतर आम्ही जीव सोडू; संसदेत घटलेल्या प्रकारावर अमोलच्या आई-बापाचा टाहो

    लातूर : लोकसभेचे कामकाज सुरू असताना आज काही तरुणांनी संसदेत तसेच संसदेच्या बाहेर जाऊन गोंधळ घातला. यातील एक तरुण हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी गावाचा रहिवासी आहे. अमोल शिंदे…

    सरकारला सल्ला, जरांगेंवर हल्ला, पृथ्वीबाबांना खडे बोल, मराठा आरक्षण चर्चेत भुजबळांचं बेधडक भाषण

    नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासासाठी आपला विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. सारथीप्रमाणे महाज्योतीसह इतर संस्थाना समान निधी…

    ‘माविम’ बचतगटांना आणि समूह संसाधन व्यक्तींना ‘उमेद’प्रमाणे फिरता निधी देण्याबाबतच्या प्रस्तावाचे निर्देश

    मुंबई, दि.13 : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व उमेद यांच्या माध्यमातून राज्यात बचतगटांची निर्मिती करून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्य केले जात आहे. ‘माविम’च्या गटांना ‘उमेद’प्रमाणे फिरता निधी मिळावा आणि…

    वैद्यकीय आरोग्य सेवा गट ‘ब’ संवर्गाची अंतरिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द

    मुंबई, दि. १३ : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट-ब संवर्गामध्ये बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक पथके, आयुर्वेदिक दवाखाने, कारागृह यांचे आस्थापनेवर कार्यरत आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय…

    सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ‘क’, ‘ड’ संवर्गातील भरती परीक्षा पारदर्शक पद्धतीने संपन्न

    नागपूर, दि.१३ : आरोग्य विभागातील गट ‘क ‘ आणि ‘ ड’ संवर्गातील एकूण १०,९४९ रिक्त पदासाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार दि. ३१ नोव्हेंबर, ७ डिसेंबर…

    पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नागपूर, दि. १३ : मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशसबरोबरचे संबंध वृद्धिंगत होतील. त्याबरोबरच या संकुलाच्या…

    महिलांनी न घाबरता सायबर ट्रोलिंगला सामोरे जावे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

    नागपूर,दि.13 : सोशल मीडियाचा वापर प्रचार, प्रसिद्धी आणि चांगल्या कामासाठी होण्याऐवजी त्याचा गैरवापर वाढत आहे. सोशल मीडिया आपली प्रत्येक हालचाल टिपत असतो. या माध्यमातून सायबर क्राईममध्ये वाढ होवू लागली आहे,…