उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जालना पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण
जालना, दि. 30 (जिमाका) :- पोलीस आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जालना पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समिती व पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या 14 चारचाकी आणि 20 मोटारसायकल वाहनांचे उपमुख्यमंत्री…
बदनापूर येथील श्रीराम कथा कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
जालना, दि. 30 (जिमाका) :- बदनापूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम कथा कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालना जिल्ह्याचे…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ
जालनेकरांसाठी आनंदाचा व अभिमानाचा क्षण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे भारत’च्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याचा रेल्वेचा मानस – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालना, दि. 30 (जिमाका) – जालना-मुंबई…
राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, दि.३० : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश…
‘आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटनमंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि.30 : राज्य शासनाच्या 19 जून 2023 रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत.…
राज्य, राष्ट्रीय क्रीडा दिन आणि क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी अनुदानात वाढ – क्रीडा मंत्री संजय बनसोडे
मुंबई, दि. ३० : ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन, १५ जानेवारी हा दरवर्षी ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा…
पासपोर्ट वितरणातही पुणे नाही उणे; १० वर्षांच्या तुलनेत यंदा प्रमाण दुप्पट, काय सांगते आकडेवारी?
पुणे : परदेशगमनाच्या वाढलेल्या संधीमुळे यंदाही पासपोर्टसाठी आलेल्या अर्जांमध्ये वाढ झाली असून, पुणे पासपोर्ट विभागाने वर्षभरात साडेचार लाख पासपोर्टचे वितरण केले आहे. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा पासपोर्ट वितरणाचे आकडे…
कुटुंबातील सदस्यांसमोरच रानटी हत्तीने घेतला जीव, लेकाच्या डोळ्यांदेखत गेला प्राण
गडचिरोली : शेतात आलेल्या रानटी हत्तीपासून जीव वाचवत गावाकडे परतत असलेल्या महिलेस एका हत्तीने हल्ला करुन ठार केले. पती, मुलगा आणि सुनेच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडला. ही घटना शुक्रवारी (ता.२९)…
हॅलो, मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय…! ‘एनडीसीसी’च्या प्रशासकांना तोतयाचा फोन
Nashik News: मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या नावे बनावट फोन आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी भद्रकाली पोलिसांत फिर्याद दिली आहे.
साहेब येणारेत, विश्रामगृहातील खोल्या आता सामान्यांना नाकारता येणार नाहीत, ऑनलाईन बुकिंगचीही सोय
कोल्हापूर : ‘हे साहेब येणार आहेत’, ‘ते साहेब येणार आहेत’ असे सांगत सरकारी विश्रामगृहातील खोल्या सर्वसामान्यांना न देण्याच्या प्रवृत्तीला आता लगाम बसणार आहे. येथील सर्व बुकिंग आता ऑनलाइन होणार असल्याने…