• Fri. Aug 28th, 2026

केंद्रात देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री; बच्चू कडू यांची मोठी प्रतिक्रिया

ByMH LIVE NEWS

Jul 11, 2026 #mt
केंद्रात देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री; बच्चू कडू यांची मोठी प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याची हालचाली सुरू असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. तर फडणवीसांच्या जागी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशीही चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याच संदर्भात शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी सर्वात मोठे संकेत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed