सरस फूड फेस्टिव्हल: दिल्लीकरांनी दिली महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना पसंती
नवी दिल्ली, दि. १५: राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या सरस फूड फेस्टिवलमध्ये महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांना खवय्यांनी पसंती दिली आहे. दिल्लीकर खवय्ये सावजी मटण, चिकन, मांडा, झुणका-भाकर, भरीत भाकरी, महाराष्ट्रीयन थाळी, वडापाव, मिसळपाव…
सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि 15 : पुण्यातील स्पार्कल कँडल तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरपालिका या ठिकाणच्या 75 हजार औद्योगिक मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले असून राज्यातील इतरही…
अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारणार- उद्योग मंत्री उदय सामंत
अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारणार– उद्योग मंत्री उदय सामंत नागपूर दि. 15 : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार…
विधानपरिषद इतर कामकाज
कातकरी जमातीतील वेठबिगारी रोखण्यासाठी शोध मोहीम राबविणार– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. 15 : राज्यातील वेठबिगारी विशेषतः कातकरी समाजातील वेठबिगारी रोखण्यासाठी पोलीस, पोलिसपाटील, कोतवाल यांच्या माध्यमातून शोध मोहीम घेण्याचे निर्देश…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, दि.१५ : सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाने नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. यात एन.एस.एफ.डी.सी.योजना, थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना, शिष्यवृत्ती योजना, थेट कर्ज…
महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
मुंबई, दि. १५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई शहर जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. महिलांना संघटित करून,…
लव्ह जिहादविरोधी लवकरच कायदा होणार, हिंदुत्ववादी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा शब्द
नागपूर : लव्ह जिहादविरोधी कायद्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्ववादी संघटनासोबत झालेल्या बैठकीत दिले.हिंदू जनजागृती समिती, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदू…
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.२४ टक्के दराने परतफेड
मुंबई, दि. १५ : राज्य शासनामार्फत ९.२४% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची दि. १५ जानेवारी, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १६ जानेवारी, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात…
स्वार्थासाठी वरिष्ठ आमदार चूप बसून निधी घेत असतील तर मी निषेध करतो, आव्हाडांचा रोख कुणाकडे?
स्वत:च्या स्वार्थासाठी वरिष्ठ आमदार जर चूप बसून निधी काढून घेत असाल तर त्याचा मी तीव्र निषेध करतो. वरिष्ठ आमदारांच्या अशा वागण्याने आमच्या मनात संशय येतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मात्र…
सुरेश लाड यांना भाजपमध्ये एंट्री मिळणार, नागपूरमध्ये तळ ठोकला, शरद पवार गटाला धक्का बसणार?
रायगड : कोकणात रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी घडामोडी घडणार असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर असलेले माजी आमदार सुरेश लाड यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. नागपूर येथे…