‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव’ पुरस्काराचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वितरण
सातारा, दि.३०: ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव’ पुरस्काराचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राज्याचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना…
गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि.30(जिमाका) :- धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध आहे,…
उदगीर : विविध विकासकामांचे मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन, लोकार्पण – महासंवाद
सर्व समाज घटकांना सोबत घेऊन उदगीर तालुक्याच्या विकासाला गती – मंत्री संजय बनसोडे लातूर, दि. ३० (जिमाका) : केंद्र आणि राज्य सरकार समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून याकरिता…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
सोलापूर, दिनांक 28 (जिमाका):- श्री सिद्धेश्वर महा यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग 53 वे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर…
‘लेक लाडकी माझ्या गावची’; विधवा प्रथा बंदीनंतर कोल्हापुरातील माणगाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
Kolhapur News: गावातील सर्वसामान्य मुलींच्या लग्नानंतर सासरी जाताना तिला अकरा हजार रुपयाचे संसार उपयोगी साहित्य देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने मासिक सभेत घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायत निधीतून दोन लाखाची तरतूद करण्यात आली…
रेशन दुकानदारांनी १ जानेवारीपासून पुकारलं आंदोलन
पुणे: विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने उडी घेतली आहे. त्यामुळे…
मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती
मुंबई दि. 30: मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरु व्हावी, अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आजपासून सुरु झालेली जालना-मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस…
मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी; जालना-मुंबई वंदे भारतचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली इच्छा
मुंबई: जालना- मुंबई ही वंदे भारत रेल्वे आज (३० डिसेंबर) छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकात आली. या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानकात उपस्थित होते. त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे देखील…
लोखंडी जिन्याला हात लागल्याने अनर्थ, इलेक्ट्रिक शॉक लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
ठाणे : घराशेजारी असलेल्या लोखंडी जिन्यातून प्रवाहित झालेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर नगरात शनिवारी घडली. अलोक चकवे असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या…
चालकाचा ताबा सुटला, सुस्साट एसटी बस घराला धडकली, गाडीचा दरवाजा तोडत प्रवाशांना काढले बाहेर
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील आचरा येथून दुपारी दोनच्या सुमारास खुडी मार्गे देवगडला जाणाऱ्या एसटी बसच्या वाहकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एसटी बस रस्ता सोडून पोयरे गोंदापूर येथील संजय सावंत यांच्या घराला धडकली.…