• Thu. Jul 9th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

    मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

    जालना, दि. २१ (जिमाका) – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक असून मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री गिरीष…

    मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचा निकाल जाहीर

    मुंबई दि.२१ : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने १ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून…

    महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    मुंबई, दि.21 : मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी सरकारने महाराष्ट्र शुल्क अभय योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. दि. 1 डिसेंबर…

    काळुबाईचं दर्शन घेऊन माघारी परतत होते, नवरा बायकोवर काळाचा घाला, अपघातात करुण अंत

    सातारा : मांढरदेवी येथील काळुबाई देवीचे दर्शन घेऊन आपल्या उंब्रज गावी निघालेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. वाई-पाचवड रस्त्यालगत पार्किंगला उभा असणाऱ्या ट्रकवर दुचाकी धडकून पती-पत्नी जागीच ठार झाली. सोमनाथ नानासाहेब…

    नागरिकांनो घाबरू नका, काळजी घ्या; कोरोना जेएन-वन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा

    राज्यात ६३ हजार विलगीकरण, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध ठाणे, दि.21 (जिमाका) :- देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    साताऱ्यात दुहेरी खून प्रकरणामुळं खळबळ, मायलेकीला संपवलं, पोलीस घटनास्थळी, तपास सुरु

    सातारा : माण तालुक्यातील म्हसवड हद्दीतील पर्यंती येथे मायलेकीचा रात्रीच्या सुमारास दोरीने गळा आवळून खून केला. ही घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संपताबाई लक्ष्मण नरळे (वय ७५) आणि नंदूबाई भिकू आटपाडकर…

    शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनस्थळाची पाहणी

    पुणे, २१ : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ५० व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनस्थळाची पाहणी करुन पूर्वतयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे…

    जातनिहाय जनगणनेबाबत संघाने दिला खुलासा, सामाजिक सलोखा आणि एकात्मता बिघडू नये अशी भूमिका संघाने मांडली

    नागपूर : जातनिहाय जनगणनेच्या मागणीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. संघाच्या या भूमिकेवर विरोधक आक्रमक झाले आहेत. देशातून जातीय विषमता संपवायची असेल, तर जातीवर आधारित जनगणना करू नये, अशी…

    विना नंबरची गाडी दिसली, पोलिसांना संशय अन् बिंग फुटलं, दोघांना अटक, पुढं जे घडलं ते….

    नाशिक : नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून,११ लाख ५० हजार…

    मराठीचं “रिंगाण” समृद्ध करणारी कामगिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २१ : – अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून देण्याची, भारतीय साहित्य विश्र्व समृद्ध करण्याची कामगिरी कादंबरीकार कृष्णात…

    You missed