• Mon. Nov 25th, 2024

    Month: December 2023

    • Home
    • ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

    ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

    ठाणे : नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव पार्टीवर गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. घोडबंदरच्या कासारवडवली परिसरात निर्मनुष्य ठिकाणी खाडीकिनारी सुरू असलेल्या या पार्टीमध्ये शंभर तरुण-तरुणी सहभागी झाले होते.…

    वाळूज येथील आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

    मुंबई दि. ३१: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा…

    स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार

    मुंबई, दि. ३१ : प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे…

    मुकम्मल गझल नहीं, महज एक मिसरा हूं! आईना-ए-गझलमध्ये शायरीची बरसात

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मंचावर सात मराठी भाषक कलावंत आणि रचनाकार, मात्र काव्याची बरसात होत होती शायरीची अस्सल भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उर्दूमधून. कधी प्रेमाचा सांगावा घेऊन, कधी दर्दभरी दास्तान…

    पणनच्या निवडणुकीनंतर खरेदी; शेतकऱ्यांना हमी दराने कापूस विकता येणार; प्रक्रिया कधी होणार सुरु?

    यवतमाळ : कापसाचे भाव खुल्या बाजारात हमी दरापेक्षाही कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) राज्यात आपले एजंट म्हणून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाला कापूस खरेदी करण्याची…

    अकोल्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला, अंदाधुंद गोळीबाराने खळबळ

    अकोला : गस्तीवर असलेल्या पोलिसांवर अज्ञात दरोडेखोरांनी पोलिसांना चकमा देण्यासाठी हवेत गोळीबार करून पळ काढलाय. अकोला शहर, अकोला जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे आटोक्यात यावे, या अनुषंगाने अकोला पोलिसांनी…

    मालकाच्या विश्वासाला तडा, मैत्रिणीच्या मदतीने लाखोंचा चुना, साडीसेंटरमधील अकाऊंटन्टचा कारनामा

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: विश्वासाचा गैरफायदा घेत लेखापालाने मैत्रिणीच्या मदतीने मालकाला तीन लाखांनी चुना लावला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी लेखापाल व त्याच्या मैत्रिणीविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. प्रवीण अशोक इंगळे…

    माधुरीच्या लोकसभा उमेदवारीबाबत विचारताच मिस्टर नेने अमेरिकन अ‍ॅक्सेंटमध्ये म्हणाले, यू नो…

    मुंबई: लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आले आहे. अनेक आजी-माजी खासदारांनी येत्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळेल, यासाठी लॉबिंग सुरु केली आहे. अशातच लोकसभा…

    गुडन्यूज! अपघात टाळणारे ‘कवच’ जूनअखेर मुंबई-दिल्ली मार्गावर, कवच कसे काम करते? जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी सज्ज होत असतानाच मुंबई ते रतलामदरम्यान ‘कवच’ अर्थात स्वयंचलित रेल्वेसुरक्षा कार्यान्वित करण्यात आली आहे. जून २०२४अखेर संपूर्ण मार्गावर…

    कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या सूचना

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, या वर्षी मोठ्या प्रमाणावर अनुयायी येण्याची…

    You missed