• Fri. Jul 10th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • सुरक्षा रक्षकांसोबत वाद, सहा जणांचा हल्ला, नंतर बालगुन्हेगारांचे धक्कादायक कृत्य, काय घडलं?

    सुरक्षा रक्षकांसोबत वाद, सहा जणांचा हल्ला, नंतर बालगुन्हेगारांचे धक्कादायक कृत्य, काय घडलं?

    नागपूर: सुरक्षा रक्षकांना मारहाण करून सहा बालगुन्हेगारांनी पलायन केले आहे. ही खळबळजनक घटना रविवारी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणकर चौकातील बालसुधारगृहात घडली. या घटनेने सुधारगृह प्रशासन आणि पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ…

    दुर्दैवी! पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावून घरी निघाले; वाटेतच पतंगाच्या मांजामुळे अनर्थ, आयुष्याची दोर तुटली

    मुंबई: कर्तव्य बजावून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या पोलिसाचा मांजाने गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकोला परिसरात घडली. या विचित्र अपघातामध्ये कॉन्स्टेबल समीर जाधव यांचा मृत्यू झाला. जाधव यांच्या मृत्यूमुळे मुंबई…

    माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

    मुंबई, दि. 24 :- “देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी हे लोकमान्य, लोकप्रिय नेते होते. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्याचं काम त्यांनी यशस्वीपणे केलं. लोकशाहीत…

    नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो! – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. 24 :- “भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. देशवासियांमध्ये एकता, समता, बंधुता, परोपकार, सहकार्याची भावना वाढीस…

    माझं वय झालंय नाही तर आणल्याच असत्या मुली… भर सभेत अजित पवार नको ते बोलून गेले..!

    बारामती : मी सत्तेत सहभागी झाल्यानेच विकासकामे करणे शक्य होत आहे. सत्तेबाहेर असताना कामे होवू शकत नाहीत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. मी जे करतो ते कोणीही…

    वारंवार अपमानस्पद वागणूक; युवक कंटाळला, भावाला रस्त्यात गाठलं अन् धक्कादायक कृत्यानं पनवेल हादरलं

    नवी मुंबई: सध्याच्या काळात भावकीमध्ये किरकोळ वादातून टोकाची भूमिका घेतलेले प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचायला ऐकायला मिळतात. अनेक वेळा तर सख्ये भाव एकमेकांचे वैरी झालेले पाहायला मिळतात. अशीच एक घटना…

    खेळता खेळता मुलगी खाडीत पडली, वाचवण्यासाठी वडिलांची पाण्यात उडी, बेपत्ता बाप-लेकीचा शोध सुरू

    डोंबिवली: पश्चिम डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा ते राजूनगर लगत असलेल्या खाडीत पडून अडीच वर्षांच्या चिमुरडीसह तिचे वडील बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.…

    एसटीत ६१ प्रवासी; खड्डा वाचवण्याचा प्रयत्न महागात, बसचा ताबा सुटून चालक गाडीबाहेर फेकला अन्…

    जळगाव: जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकावरून भरधाव वेगाने निघालेल्या नाशिक-चोपडा बस खड्ड्यामुळे चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तापी सूतगिरणीच्या गेटमधून टाकीला जाऊन आदळली. सुदैवाने झालेल्या अपघातात बसमधील जवळपास साठ प्रवाशांना कोणतीही…

    ‘मविआ’चा फॉर्म्युला ते दादा गटाचा बारामतीचा उमेदवार, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप जाहीर केला नाही. मात्र, दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद…

    भारत नव्या आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहतोय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. 24- गुलामगिरी मानसिकता झुगारून आजची भारत एका नव्या आत्मविश्वासासह पुन्हा उभा राहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताचा नवा अविष्कार जगाला पाहावयास मिळत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र…

    You missed