• Fri. Jul 10th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, कोणाला उमेदवारी द्यायची हे मी ठरवेन, शरद पवार स्पष्टच म्हणाले

    राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, कोणाला उमेदवारी द्यायची हे मी ठरवेन, शरद पवार स्पष्टच म्हणाले

    पुणे: मी ३८ वर्षांचा असताना वसंतदादा पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका हे बंड नव्हतेच. यशवंतराव चव्हाण त्या वेळी महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचा विचार घेऊन, सर्वांनी एकत्रित निर्णय घेतला होता. त्यासंबंधी…

    अजितदादा म्हणाले, अमोल कोल्हेंना पाडणार, सुप्रिया सुळे म्हणाल्या, असले उद्योग…

    इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन वेगळी चूल मांडली आहे. शिवाय त्यांनी पक्ष चिन्ह व पक्षावर दावा सांगितला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद…

    कामगारांना शाश्वत कौशल्य आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासन प्रयत्नशील – आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार, दिनांक २४ डिसेंबर २०२३ (जिमाका वृत्त) कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्यासाठी त्यांना शाश्वत कौशल्य विकास आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी शासन कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून प्रयत्नशील असून कामगारांनी त्यासाठी आपली नोंदणी…

    पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी सहकार्य करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    पुणे दि.२५ – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या ‘मीडिया टॉवर’ या खाजगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पत्रकारांना स्वस्तातील घरे मिळावीत…

    फालतू चर्चा बंद करा, लोकसभा जिंकण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा : प्रकाश आंबेडकर

    नागपूर: सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. आम्हाला इतक्या जागा हव्या, तितक्या जागा हव्या अशा चर्चा घडवण्यात येत आहेत. पक्ष वाढवण्याची ही वेळ नाही. दोन-चार जागा कमी निवडून येतील. त्यामुळे त्यावर…

    हिंमत असेल तर २२ जानेवारीला प्रत्यक्ष या, मंदिर कसे उभारले आहे ते दाखवून देऊ; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

    पुणे : प्रभू श्रीराम ही तुमची खासगी मालमत्ता आहे का? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. तर, केंद्रात आमचं सरकार येणार आहे. आम्ही ते…

    कोकणातील ‘या’ कारागृहाची गोष्टच निराळी! कैदी करतायत भाजीपाला लागवड, लाखोंचं उत्पन्न घेतलं

    सिंधुदुर्ग: कारागृह म्हटलं की बंदिस्त इमारत आणि खडी फोडणारे कैदी असेच चित्र डोळ्यासमोर कायम उभ राहतं. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात पाहिले तर कैद्यांना मोकळे सोडलेले दिसेल. या जिल्हा कारागृहातील कैदी…

    पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे, दि.२५ : राज्य शासनाच्यावतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात; आगामी काळातही पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी…

    अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या माध्यमातून देशाला गौरव वाटेल अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    पुणे, दि.२५- अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या माध्यमातून देशाला गौरव वाटेल अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला असून या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार आणि शब्द कायम स्मरणात राहतील,…

    माजी प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

    मुंबई दि. २५ : देशाचे माजी प्रधानमंत्री दिवगंत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने आज मंत्रालयात अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.…

    You missed