केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडून पाणीपुरवठा, महामेट्रो, गॅस पाईपलाईन कामांबाबतचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, दि.26, (विमाका) :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहरास पाणीपुरवठा, महामेट्रो प्रकल्प, गॅस पाईपलाईन योजना आदी महत्त्वाच्या विकास कामासंदर्भात आढावा घेतला.…
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि.२६: ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी. म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘महालक्ष्मी सरस’च्या माध्यमातून २५ कोटी रुपयांपेक्षा…
विभागीय आयुक्तालयात ‘वीर बाल दिवस’ साजरा
अमरावती, दि. 26 : ‘वीर बाल दिवस’ निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज साहिबजादा जोरावर सिंगजी व साहिबजादा फतेह सिंगजी यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी पुष्पहार अर्पण करून…
महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेची ११३ वी बैठक संपन्न – महासंवाद
मुंबई, दि.26 : महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेची 113 वी बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झाली. या बैठकीत कृषी परिषदेच्या 112व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व…
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. 26 : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायु सेनेच्या विमानाने दुपारी 12.40 मिनिटांनी आगमन झाले. यावेळी श्री. सिंह यांचे स्वागत…
इंडिया आघाडीबद्दल तुम्हाला फार प्रेम, तुम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत जा : अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर: तुम्ही आम्हाला भारतीय जनता पक्षाची भीती म्हणत असाल तर आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इंडिया गाडीच्या सोबत यायला तयार आहेत, असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. यावरती बोलताना विधान परिषदेचे…
अमोल कोल्हेंचं नाव काढताच अजितदादा पत्रकारांवर वैतागले, दोन वाक्यात विषयच संपवला
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्याच दिवशी या मतदारसंघात हजेरी लावत येथील विकासकामांचा आढावा घेतला. अमोल कोल्हे यांना…
फ्रान्सनं ३०३ भारतीय असलेलं विमान ४ दिवस रोखलं; २७६ जण परतले, बाकीच्या २७ जणांचं काय झालं?
फ्रान्सच्या तपास यंत्रणांनी तब्बल ४ दिवस रोखून धरलेलं विमान अखेर भारतात परतलं आहे. या विमानात एकूण ३०३ भारतीय प्रवासी होते. पैकी २७६ जण माघारी परतले आहेत.
कसबा गाजवल्यानंतर रवींद्र धंगेकरांची मोठी घोषणा, पुण्याच्या जागेवर दावेदारी ठोकली
पुणे : मुंबई हायकोर्टानं पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगानं मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. ही सर्व प्रक्रिया सुरु असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी सुनील देवधर ॲक्शन मोडवर, शक्तिप्रदर्शनासाठी कार्यक्रमांचा सपाटा
पुणे : देशभरात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने ४० पेक्षा जास्त खासदार निवडून…