• Fri. Jul 10th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • ‘साहेब, तुम्ही आशेचा किरण होता, हा विश्वास सार्थ ठरवला..!’; एमपीएससी उमेदवारांची भावना, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

    ‘साहेब, तुम्ही आशेचा किरण होता, हा विश्वास सार्थ ठरवला..!’; एमपीएससी उमेदवारांची भावना, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

    मुंबई, दि. 26 : ‘साहेब, तुम्ही आशेचा किरण होता आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला. साहेब हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि तुमच्या प्रयत्नांमुळेच झाला आहे. यामुळे आमच्या कुटुंबामध्ये आनंद, समाधान…

    जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

    मुंबई, दि. 26 : राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपानमधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली. ही पदवी मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो. राज्यासाठी…

    डॉ.उत्तम पाचर्णे यांच्या निधनाने कला क्षेत्राचे नुकसान – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 26 : ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शिल्पकार डॉ. उत्तम पाचर्णे यांच्या निधनाने कला क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर…

    ‘कोविड’ उपाययोजनांसाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना – मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत

    मुंबई, दि. 26: कोविड- १९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी दि. १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) निर्मिती…

    ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सागरी सुरक्षेत आयएनएस इम्फाळ महत्त्वाची भूमिका बजावेल – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

    मुंबई, दि. 26: पश्चिम आशियायी क्षेत्रात अर्थात ‘इंडो- पॅसिफिक’मधील सागरी सुरक्षा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी सुरक्षेमध्ये भारतीय युद्धनौकांची कामगिरी मोलाची ठरते. या क्षेत्रातील सागरी सुरक्षेत भारतीय…

    जे.जे. रुग्णालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे – मंत्री हसन मुश्रीफ

    मुंबई, दि. २६ :- सर ज.जी. समूह रुग्णालयाच्या आवारातील अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी नवीन बहुमजली इमारतीचे काम ऑगस्ट २०२४ पूर्वी पूर्ण करण्यात यावे. या दृष्टीने सुरु असलेल्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा दर १५…

    बाबा जोरावरसिंग, बाबा फतेहसिंग यांच्या शौर्याला अभिवादन

    नवी दिल्ली 26: देशात 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस गुरु गोबिंद सिंगांचे सुपूत्र साहिबजादा बाबा जोरावरसिंग आणि साहिबजादा बाबा फतेहसिंग यांच्या पराक्रम आणि…

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे दिल्लीकडे प्रयाण

    मुंबई, दि. 26 : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय वायु सेनेच्या विमानाने दुपारी 3.45 मिनिटांनी दिल्लीकडे प्रयाण झाले. यावेळी वायू सेनेचे व…

    शेतीच्या प्रश्नांवर मविआ आक्रमक, जुन्नर ते पुणे ट्रॅक्टर रॅली, शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार

    पुणे : महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ची तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २७) जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ होणार आहे.…

    बाबा जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्या शौर्याचा वारसा भारत प्राणपणे जपेल – पालकमंत्री गिरीश महाजन

    नांदेड, (जिमाका) दि. 26 :- संपुर्ण भारताला शौर्याचा समृद्ध वारसा देणाऱ्या साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या स्मृतीचा आजचा दिवस आहे. धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा निर्णय…

    You missed