बँकेचं कर्ज थकलं; पैशासाठी वारंवार तगादा, बळीराजा कंटाळला, विवंचनेतून उचललं टोकाचं पाऊलं
नाशिक: जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे एका शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करताना या शेतकऱ्यांने सुसाईट नोट देखील लिहून ठेवली होती. ती पोलिसांच्या हाती लागली…
एसटी बँकेच्या १४ संचालकांचा वेगळं पाऊल, गुणरत्न सदावर्तेंना धक्का बसणार, बँक हातून निसटणार
Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Dec 2023, 8:50 pm Follow Subscribe Gunratna Sadavarte : एसटी बँकेतील सत्ता गुणरत्न सदावर्ते यांच्या हातून जाण्याची चिन्ह निर्माण झाली…
विद्यापीठाचा भोंगळ कारभार! बीएड परीक्षेत पुढील वर्षातील पेपर हाती टेकवला; विद्यार्थ्यांची धांदल
छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मंगळवारी बीएड अभ्यासक्रमाच्या परीक्षेत चक्क पुढील वर्षी होणारा पेपर विद्यार्थ्यांच्या हाती टेकवला. बीएडचा सत्र पद्धतीचा पेपर होता. परंतु विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा पद्धतीचा २…
मविआचं लोकसभेचं जागावाटप कसं होणार? वंचितची फॉर्म्युला सांगत मोठी मागणी, मार्ग निघणार…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभेच्या आगामी निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे असेल तर जागा वाटपाचा घोळ न घालता महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)…
तरुणानं महिलेला संपवलं; ४ वर्षांनंतर गुन्ह्याची उकल, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
हिंगोली: जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या तळणी शिवारामध्ये वृद्ध महिलेच्या खूनाला चार वर्षानंतर वाचा फुटली आहे. या प्रकरणात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि नरसी नामदेव पोलीस स्टेशनच्या पथकाने या घटनेला…
अपहरण करुन लग्न लावले; नंतर अत्याचार, सुटकेनंतर गाठलं पोलीस स्टेशन अन्… मुलीसोबत नेमकं काय घडलं?
नागपूर: महिला तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर त्यांना डांबून ठेवून तिघींवर बलात्कार केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी…
राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने काढलेले चित्र वादात? ठाकरे गटाकडून निषेध, वाचा नेमकं प्रकरण
धुळे: अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन येत्या २३ जानेवारीला होणार असून या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्यासंबंधीच्या विविध जाहिराती भाजपाकडून केल्या जात आहे. यात करण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये बाल रूपात असलेल्या श्री…
भाजपने मशिन बारामती! अंकिता पाटील यांची भावी खासदार; इंदापूरात फ्लेक्स झळकले…
इंदापूर: मागील अनेक दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघाचा खासदार भाजपचाच असेल असे भाजपकडून वारंवार बोलले जात आहे. सध्या राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित…
वंचित व गरजू लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची – पालकमंत्री गिरीश महाजन
नांदेड (जिमाका) दि. 26 :- प्रत्येक घटकातील व्यक्तींना विकासाची संधी मिळावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असंख्य योजना यशस्वी करून दाखविल्या आहेत. सर्वांचा विकास हे अंतिम ध्येय बाळगुन आयुष्यमान भारत,…
संशयापोटी शाळकरी मुलाचा वडिलांनीच केला खून; पोलिस तपासात समोर आले धक्कादायक कारण
सातारा : हिवरे (ता. कोरेगाव) येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनाच पोलिसांनी ४८ तासांत स्थानिक गुन्हे शाखा सातारा व वाठार पोलीस…