स्व. दिगंबर (दादा) बाळोबा भेगडे स्मारकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे दि.27: जनतेप्रती समर्पणाचा भाव असलेल्या स्व. दिगंबर (दादा) भेगडे यांनी नेहमी मूल्याधिष्ठीत राजकारण केले; त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकायला मिळते आणि प्रेरणाही मिळते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व.दिगंबर भेगडे…
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन
नवी दिल्ली, 27 : कृषी क्रांतीचे प्रणेते आणि शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र…
सलग १० सिलेंडरचे स्फोट, पुणे पुन्हा एकदा हादरलं, विमाननगरमध्ये अग्नितांडव, नेमकं काय घडलं?
पुणे : विमाननगर भागातील रोहन मिथिला इमारतीच्या परिसरात बांधकाम मजुरांच्या वसाहतीत बुधवारी दुपारी आग लागली. तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या घरांमध्ये ठेवलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने…
मुंबईत मराठा समाज वारुळातील मुंग्यासारखा बाहेर पडेल, मारलं तरी मागे हटणार नाही: जरांगे
छत्रपती संभाजीनगर: आम्ही ओबीसी कुणबी हे सिद्ध झालं मग आम्हाला उगाचच स्वतंत्र आरक्षणाच्या फुफाट्यामध्ये कशाला टाकत आहात, असं आमचं म्हणणं आहे. नाही तर पोरांचे हाल होतील. आम्ही ते नाकारलं नाही…
वाफगावचा किल्ल्याचे संवर्धन व जतन करावे; अन्यथा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करू- गोपीचंद पडळकर
मुंबई: श्रीमंत मल्हाराव होळकरांनी यांनी बांधलेल्या वाफगाव किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यावा व त्याचे संवर्धन व जतन करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी…
कोल्हापूरमध्ये मोठी कारवाई; महापालिकेने अनधिकृत मदरसा आणि प्रार्थना स्थळाला टाळ ठोकलं, परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Dec 2023, 3:08 pm Follow Subscribe Kolhapur News: शहरातील लक्षतीर्थ वसाहतीत अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत टाळ ठोकले. यावेळी मोठा पोलिस…
राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांच्या अभ्यासासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठीत
नाशिक, दि. २७ (जिमाका) : राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती गठीत…
खेळाडूंनी देशाचे नाव उज्वल करावे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार
नाशिक, दि. २७ (जिमाका): विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. खिलाडूवृत्ती जोपासलेली व्यक्ती आयुष्यात कधीच खचून जात नाही तर सातत्याने पुढे जाते. विद्यार्थ्यांनी विविध खेळांतून नवनवीन कौशल्ये व प्राविण्य आत्मसात करावे.…
रात्रीच्या अंधारात गाईची शिकार, पण बिबट्याच ठरला ‘सावज’, रस्ता ओलांडताना अनर्थ, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मध्यरात्री पाणी व सावजाच्या शोधात असताना बिबट्याची नजर एका गायीवर पडली आणि त्याने तिच्यावर हल्ला करून शिकारीचा प्रयत्न केला. अतिरिक्तस्त्रावामुळे गाय मृत झाल्यावर तिला घेऊन जाण्याच्या…
देशात तब्बल २०३ वाघांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूंचे रहस्य काय? कसे थांबणार अनैसर्गिक मृत्यू? वाचा सविस्तर
भारतात आढळणारा पट्टेदार वाघ वाचविण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी काही वर्षांत अनेक प्रयोग आणि उपाययोजना झाल्या. असे असतानाही देशभरात विविध कारणांनी वाघांचे अनैसर्गिक मृत्यू होत आहेत. यंदा भारतात २०३ वाघांचे मृत्यू…