• Fri. Jul 10th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

    शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

    मुंबई दि. 28 : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह…

    कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी राज्य बॅंकेने प्रशिक्षण केंद्र सुरु करावे – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

    मुंबई, दि. 28 : सहकार क्षेत्रात सातत्याने वेगवेगळे बदल होत आहेत. याशिवाय, केंद्र सरकार नवीन सहकार धोरण तयार करत आहे. सहकारातील या बदलांची माहिती आणि अभ्यास हा विविध कार्यकारी सहकारी…

    पुण्यात दोन दिवस वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन, वाचा सविस्तर…

    पुणे: कोरेगाव भीमा जवळील पेरणे फाटा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येना नागरिक येतात. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या दुपारी दोन पासून ते एक जानेवारी २०२४ च्या मध्यरात्रीपर्यंत परिसरातील वाहतूक बदल करण्यात…

    पीकस्पर्धेतील विजेत्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

    यवतमाळ, दि.28 (जिमाका) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला या कृषी विद्यापीठाच्या, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, महोसव-२०२३ च्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते ‘पिक स्पर्धेत विजयी झालेल्या शेतकऱ्यांचे…

    विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती

    छत्रपती संभाजीनगर दि. 28 :- केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर, विजयनगर व भारतनगर परिसरात दाखल होताच या संकल्प यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद…

    ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋचेश जयवंशी यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

    मुंबई, दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ‘महालक्ष्मी सरस‘ या प्रदर्शनाबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी ऋचेश जयवंशी यांची…

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

    सोलापूर, दिनांक 28 (जिमाका):- श्री सिद्धेश्वर महा यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग 53 वे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर…

    विदर्भातील ४७ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता; एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. २८ : विदर्भातील ४७ सिंचन प्रकल्पांना आज १८ हजार ३९९ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर…

    रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळ पीक विम्याचे पैसे ३ जानेवारी पूर्वी अदा करावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे

    मुंबई, दि. २८ : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी…

    ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

    मुंबई, दि. 28 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत…

    You missed