आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ : नाचणी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया व मूल्यवर्धन
राज्यात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी नाचणी महत्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणी/नागली (Finger millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून शास्त्रीय नाव (इलुसिन कोरोकाना) Eleusine coracana असे आहे. या…
केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी- मुख्य सचिव मनोज सौनिक
नागपूर दि. 8 : केंद्र शासन विविध लोकहितपयोगी योजना राबवित असते. अशा केंद्रपुरस्कृत योजना राज्यातही राबविण्यात येतात. या योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी…
विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त उद्या प्रधानमंत्री मोदी लाभार्थ्यांशी साधणार संवाद
ठाणे,दि.8 (जिमाका):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दि.9 डिसेबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विविध शासकीय योजनांचे लाभ सर्व लक्ष्यित घटकांपर्यंत…
चिमुकली वडिलांसोबत शाळेत निघाली; मात्र वाटेतच नियतीनं डाव साधला, कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न
जळगाव: जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथे शाळेत जात असलेल्या पितापुत्री यांच्या सायकलला भरधाव आयशर वाहनाने मागून जोरात धडक दिल्याने बाप-लेक गंभीर जखमी झाले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू…
शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील- केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
दुग्धव्यवसायास चालना देण्यासाठी काऊफार्म तयार करण्याच्या सूचना चंद्रपूर, दि. 08 : शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कीटकनाशकांची उपलब्धता व सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतमालाला बाजारपेठ मिळवून देवून शेतीशी निगडित उद्योग उभारणीत उत्पादक…
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना घराघरांमध्ये पोहोचविणे हा विकसित भारत संकल्पयात्रेचा ‘संकल्प’ – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. ०८ : केंद्र शासन पुरस्कृत तसेच महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार व इतर गरजू घटकांना व्हावी, त्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरात २८…
विधानपरिषद लक्षवेधी
एमआयडीसीतील इंडिया बुल्सला दिलेली जमीन परत घेण्याची कार्यवाही सुरू- उद्योगमंत्री उदय सामंत नागपूर, दि. 8 : नाशिक जिल्ह्यातील अतिरिक्त सिन्नर औद्योगिक क्षेत्र (सेझ) टप्पा क्र. १ येथे इंडियाबुल्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर…
राजधानीत संत जगनाडे महाराज जयंती साजरी
नवी दिल्ली, 8 : संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात वर्धा मतदार संघाचे खासदार…
‘मानवी हक्क दिना’निमित्त आयोगाचे सदस्य सचिव दिलीप गावडे यांची ९ व ११ डिसेंबरला ‘दिलखुलास’ तर १० डिसेंबरला ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांत मुलाखत
मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 10 डिसेंबर रोजी असणाऱ्या ‘मानवी हक्क दिनानिमित्त’ राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य सचिव दिलीप गावडे यांची…
विधानपरिषद लक्षवेधी
अग्निप्रतिबंधक यंत्रांची सुस्थिती पाहणी करण्यासाठी भरारी पथक- उद्योगमंत्री उदय सामंत नागपूर,दि.8 : मुंबईसह राज्यातील शहरांतील इमारतीच्या अग्निप्रतिबंधक यंत्रांच्या सुस्थितीची पाहणी करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय…