• Sun. Jul 5th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • साफसफाई करण्यासाठी तरुण पोल्ट्री शेडवर गेला,पण विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

    साफसफाई करण्यासाठी तरुण पोल्ट्री शेडवर गेला,पण विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

    सातारा : पोल्ट्री शेड धुताना विजेचा धक्का लागल्याने सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यात घडली. जावळी तालुक्यातील मोरघर येथील युवक व सामाजिक कार्यकर्ते विजय सुमंत गायकवाड उर्फ पप्पू गायकवाड…

    जन्मदिन विशेष : शरद पवार जेव्हा कर्नाटकात घुसले होते, पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या; पण…

    मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या वर्षी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. सुप्रिया सुळेंनी ८०च्या दशकात झालेल्या एका आंदोलनाची आठवण सांगितली होती. कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद उफाळला असताना…

    मयत खांद्यावर, अन् गेटला टाळे! प्रवेशद्वाराला लॉक, अंत्ययात्रा खोळंबली पण चावीच सापडेना…

    Nashik News Today : सोमवारी एक अंत्ययात्रा विसाव्याच्या ठिकाणी जात असताना तेथील प्रवेशद्वाराला टाळे लावलेले दिसून आले. त्याची चावी कोणाकडे याची माहिती नसल्याने अंत्ययात्रा खोळंबली. मृतदेह विसाव्याच्या ठिकाणी नेण्यासाठी शेवटी…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    कांद्याचे दर ४० रुपयांखाली येतील, केंद्र सरकारची अपेक्षा; निर्यातबंदीमुळे शेतकरी मात्र उद्ध्वस्त ‘कांद्याचे दर किलोमागे ४० रुपयांच्या खाली कधी येतील’, असे विचारले असता, ‘लवकरच… जानेवारीत’, असे सिंह म्हणाले. ‘काहींचे म्हणणे…

    स्मशानभूमीही गहिवरली! तळवाडे कंपनी स्फोटातील ६ जणींची सरणं एकाशेजारी एक, अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा टाहो

    Talwade MIDC Fire : तळवडे येथील स्पार्कल कँडल तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या मृतदेहांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी महिलांच्या कुटुंबीयांनी अक्षरशः टाहो फोडला.

    लोकसभेच्या नव्या मतदारांमध्ये पुणेकर आघाडीवर तर नावे वगळण्यात या जिल्ह्याने मारली बाजी

    पुणे : मतदार नोंदणीची शनिवारी मुदत संपुष्टात आल्यानंतर २७ ऑक्टोबर ते ११ डिसेंबरपर्यंत सव्वा महिन्यात राज्यात सुमारे २२ लाख २० हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सुमारे सव्वाअकरा लाख नवमतदारांनी…

    विद्यापीठातील ५० टक्केच पदांवर नियुक्त्या, प्राध्यापकांची अपुरी संख्या, राज्यपाल म्हणाले…

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई:‘विकसित भारतासाठी विद्यापीठे आणि शिक्षण प्रणालीही विकसित असणे आवश्यक आहे. मात्र अनेक विद्यापीठांत प्राध्यपकांची ५० टक्के पदेच भरली आहेत. अन्य प्राध्यापक तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात आले आहेत. त्यामुळे…

    सरकारने पीक विम्यासाठी भरलेले ८ हजार कोटी कोणाच्या बोडख्यावर गेले? उद्धव ठाकरेंचा सवाल

    नागपूर : मुख्यमंत्र्यांनी एक रुपयात विमा योजना आणली. त्या अंतर्गत पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी विमा घेतला. त्यापोटी ८ हजार कोटींचा हिस्सा सरकारने भरला. जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात…

    रस्ता ओलांडताना अनर्थ, भरधाव वाहनाने दोघांना चिरडलं, जिवलगांचा जागीच करुण अंत

    Pune Accident: पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव वाखारी गावच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    बाईकवर तीनजण आले, भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू; cctvच्या आधारे एकाला अटक

    अक्षय शिंदे, जालना : जालना मंठा रोडवर मंठा चौफुली भागात दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी गजानन तौरवर नावाच्या तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. शहरात भर दुपारी…

    You missed