• Sun. Jul 5th, 2026

    Month: November 2023

    • Home
    • दादा भुसे छगन भुजबळ यांच्या घरी, बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीचं कारण समोर

    दादा भुसे छगन भुजबळ यांच्या घरी, बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीचं कारण समोर

    नाशिक : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नाशिकचे माजी पालकमंत्री व सध्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी आज भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी आले होते.…

    डिलाईल रोड पूल मार्गिका उद्घाटन केल्यानं गुन्हा, आदित्य ठाकरे म्हणाले आजोबांना अभिमान…

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर डिलाईल रोडच्या पुलाच्या दुसऱ्या लेनचं उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली,…

    शरद पवारांबद्दल वक्तव्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, नामदेवराव जाधव यांना काळं फासलं

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल प्रा. नामदेवराव जाधव हे सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं आहे.…

    जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! वडील शेतकरी; मात्र पोरीची उंच भरारी, उच्च शिक्षणासाठी थेट जपानमधून निवड

    जालना: जिल्ह्यातील निरखेडा गावाच्या शेतकरी कुटुंबातील संजीवनी अनिल पुरी या अभ्यासू, हुशार विद्यार्थिनीला जपान सरकारने MBBS साठीच्या उच्च शिक्षणासाठी निमंत्रित केलेले आहे. भारतीय विज्ञान संस्थेच्या वतीने देशातील ६० विद्यार्थ्यांसह जपान…

    पहाटेच्या वेळी अनर्थ घडला, आयशरची थांबलेल्या ट्रकला धडक, चालकाचा जागीच मृत्यू

    हिंगोली : अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळहिवरा पाटीजवळ मध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आयशर चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. वेगात असलेली आयशर गाडी समोरील ट्रक वर आदळली.…

    बल्लारपूर बायपास अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २० लाखांची मदत

    चंद्रपूर, दि. १८ : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघात होऊन मृत्यू झालेल्या ४ जणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार…

    उत्तम व्यवस्थापनाद्वारे मत्स्यव्यवसाय विभाग करणार मत्स्यसाठ्यांचे संवर्धन

    मत्स्यप्रेमींना उत्तम मासे सतत मिळत राहावेत यासाठी उपाययोजना मुंबई, दि. १८ : समुद्रातील मासेमारी करतांना अनेकदा लहान आकाराचे व कमी वयाचे मासे पकडले जातात. अशा अल्पवयीन माशांना त्यांच्या जीवनकाळात एकदाही…

    पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रमांतर्गत खेळाडूंना मिळणार आर्थिक साहाय्य

    मुंबई, दि. १८ : केंद्र सरकारमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रम ही खेळाडूंसाठीच्या योजनांची एक सुधारीत उप-योजना निर्माण करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत खेळाडूंना १० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात…

    मनोज जरांगे पाटील यांची भेट, जातनिहाय जनगणना आणि मराठा आरक्षण , उदयनराजे भोसले म्हणाले..

    सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करुन जनजागृती करणारे मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं…

    शिंदेंच्या आश्वासनानंतरही BMC आयुक्तांची मनमानी, पाणीपट्टी वाढीवरुन काँग्रेस आक्रमक

    मुंबई: मुंबईकरांना पाणी महागणार आहे. बीएमसी प्रशासन त्याबाबतची तयारी करत आहे. बीएमसी आयुक्त आयएस चहल यांच्या मते, बीएमसीचा कायदा आहे की दरवर्षी पाण्याचे दर ८ टक्क्यांनी वाढतील. नवीन विकास दर…

    You missed