मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागरिकांनी स्वच्छतेच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई, दि. २१: मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी…
लेकीला भेटून येताना काळाचा घाला, स्पीड ब्रेकरवर बाईकवरुन खाली पडल्याने मृत्यू; मुलीची भेट अखेरची
Buldhana Accident: खामगाव येथील चांदमारी भागातील लक्ष्मी नगर भागातील रहिवासी शशिकांत शर्मा हे पत्नी सरिता यांच्यासह १४ नोव्हेंबर रोजी नांदुरा येथून मुलीची भेट घेऊन दुचाकीने खामगावकडे परत येत होते.
रेल्वे क्रॉसिंग रोखण्यासाठी रेल्वेची कडक उपाययोजना, हार्बर प्रवाशांना आता रेलिंग रोखणार
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही अनेक प्रवासी वेळ वाचवण्याच्या नादात रूळ ओलांडत असल्याने, अपघात तसेत…
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय खोलात, कन्या-सुनेवर आरोपपत्र, काय आहे कारण?
नवी दिल्ली : माजी मंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ‘क्लीन चिट’ दिल्याची माहिती कथितरीत्या फोडल्याप्रकरणी देशमुख यांची कन्या पूजा आणि सून राहत यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले…
मोठी बातमी: कल्याणमध्ये माजी कुलगुरुंना निलंबित प्राध्यापकाकडून बंगल्यात घुसून बेदम मारहाण
कल्याण : मुंबई विद्यापीठाचे ८४ वर्षीय माजी कुलगुरूंवर घरात घुसून निलंबित प्राध्यापकांसह ६ जणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील कर्णिक रोड वरील प्रधान बंगल्यात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई, दि. २१: महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री…
Pune Crime: पुण्यातील त्या मृतदेहाचे गूढ उलगडले; पत्नीविषयी अपशब्द वापरल्याने तरुणाला संपवलं, नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने डोक्यावर वार करून तरुणाचा खून करण्यात आला. नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळील मोकळ्या जागेत ही घटना घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी आरोपीला…
पुण्यात अंगावर शहारे आणणारा अपघात: टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं, सात वाहनांना उडवलं
पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यात अंगावर शहारे आणणारा अपघात झाला. एका टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मुळशी तालुक्यातील पुणे – कोलाड महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
स्वत:च समस्या मांडता तर सत्तेत कशाला राहता? विजय वडेट्टीवारांनी छगन भुजबळांवर डागली तोफ
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…