उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा आढावा
देशातील इतर राज्यांच्या कार्यप्रणालीचा, धोरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई, दि. २२ : राज्यातील विविध प्रकल्प, योजनांसाठी पंधराव्या वित्त आयोगाने मंजूर केलेला सर्व…
विकसित भारत संकल्प यात्रेच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी चांगले नियोजन करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संपूर्ण देशासह जिल्ह्यात १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या…
सुनील केदारांवरील खटल्याचा निकाल २८ नोव्हेंबरला, नागपूर जिल्हा बँक घोटाळा नेमका काय?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल २८ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
निवडणुकांतील उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई; ट्रू व्होटर ॲपद्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आदेश
मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने…
सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस, शिवछत्रपती पुतळा अनावरण समारंभाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. २२:- भारतीय नौसेनेच्यावतीने यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.…
मनात जिद्द अन् उमेद; कठोर मेहनतीच्या जोरावर कोकणकन्येची उंच भरारी, जिल्ह्यातील पहिली मेट्रो चालक बनली
रत्नागिरी: महिलांनी अनेक आव्हानात्मक क्षेत्रामध्ये मानाचे स्थान निर्माण केलं आहे. यामध्ये कोकणातील महिला, युवतीही मागे नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आडवली येथील आदिती पडयार ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली कोकणसुकन्या मेट्रो चालक…
कृषिविषयक प्रस्तावित कायद्यामुळे निविष्ठा धारकांना त्रास होणार नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 22 : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांनाही त्रास होऊ नये, यासाठी नवीन कृषी कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यांचा निविष्ठा विक्रेत्यांना…
सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुलाखत
मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर राज्याचे सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची मुलाखत उद्या प्रसारित होणार आहे. तंत्रज्ञानाच्या…
नागपूर विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई दि. 22 : नागपूर विभागातील जल जीवन मिशन आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक तो निधी दिला असून या योजनाच्या कामांना गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव…
शिवमहापुराण कथा सोहळ्यातून ३५ तोळे सोन्याचे दागिने लंपास, भाविक पस्तावले
म.टा. वृत्तसेवा सिडको : पाथर्डीतल्या शिवमहापुराण कथा सोहळ्यातून १८ महिलांचे ३५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…