• Mon. Nov 25th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • प्रतिबंधित अन्नपदार्थांबाबत विशेष मोहीम; २९ लाख ६६ हजार रूपयांचा साठा जप्त

    प्रतिबंधित अन्नपदार्थांबाबत विशेष मोहीम; २९ लाख ६६ हजार रूपयांचा साठा जप्त

    मुंबई, दि. 30: संपूर्ण राज्यात २० ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थांबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान संपूर्ण राज्यात एकूण २२० ठिकाणी कारवाई करण्यात आली…

    विकसित भारत संकल्प यात्रा अभियान जनआंदोलनाद्वारे यशस्वी करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन

    मुंबई, दि. 30 : विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जनआंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. महिला, युवा, शेतकरी…

    अभावग्रस्त प्रत्येक वंचिताच्या जीवनात विकासाचा प्रभाव निर्माण करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार, दिनांक ३० (जिमाका वृत्त) : देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील गरजू लोकांचे जीवन अजूनही अभावाने भरले आहे. अशा अभावग्रस्त प्रत्येक वंचितांच्या जीवनात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विकासाचा…

    अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनस्तरावर विशेष निधीकरीता प्रयत्न करणार : मंत्री छगन भुजबळ

    नाशिक, दिनांक 30 (जिमाका वृत्तसेवा) : वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तरावर विशेष निधीकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा…

    शिरूर लोकसभेसाठी आंबेगाव ‘टर्निंग पॉइंट’, दोन मित्रांच्या पावलावर पुढची गणितं

    पुणे : लोकसभा निवडणुकांचे येत्या काही महिन्यांत बिगुल वाजतील. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा सध्या होऊ लागली आहे. शिरूर लोकसभेच्या…

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे घेतले शनैश्वर मूर्तीचे दर्शन; चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस केला तैलाभिषेक

    अहमदनगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले. चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद घेतला. राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास…

    बंदी घालूनही पुणेकरांकडून नियमांचं उल्लंघन, कचरा जाळल्याने प्रदूषाणात वाढ, महापालिकेकडून मोठा दंड वसूल

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील वायू प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच आहेत. शहराच्या विविध भागात कचऱ्याचे छोटे मोठे ढीग पेटवले जात…

    पार्टटाइम जॉब ऑनलाइन शोधताय तर सावधान, टास्कच्या नावाखाली फसवणूक, लॅब टेक्निशियनचे लाखो रुपये लुटले

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: आजच्या महागाइच्या काळात पगारात भागवणे अवघड होत असल्याने अनेक जण पार्टटाइम जॉब अर्थात अर्धवेळ नोकरीतून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही घरबसल्या चांगल्या पगाराची अर्धवेळ नोकरीची…

    मनोज जरांगे लहान,त्यांना अजून अभ्यासाची गरज, मराठे कधीच ओबीसीतून आरक्षण घेणार नाहीत: राणे

    पुणे: मराठा समाजातील अनेकजण गरीब आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे मिळाले पाहिजेच. परंतु, ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण काढून ते मराठ्यांना देऊ नये, या मताचा मी आहे, असे वक्तव्य केंद्रीय…

    प्रकाश आंबेडकर यांना अटक करायला पाहिजे, नारायण राणेंची खळबळजनक मागणी

    पुणे : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करुन अटक व्हायला पाहिजे, असं विधान केलं आहे. राजकीयदृष्ट्या संपलेले लोक…