गडचिरोलीत उद्योगांसाठी ५ हजार हेक्टर जमीन नव्याने संपादित करणार – उद्योगमंत्री उदय सामंत
गडचिरोली,(जिमाका)दि.24: दावोस येथील औद्योगिक परिषदेमध्ये राज्य शासनाच्या वतीने विविध उद्योगांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या कराराची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तसेच गडचिरोलीमध्ये अनेक मोठे उद्योग येण्यास उत्सुक असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात 5…
राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण – मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि. 24 : राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार…
प्रत्येकासाठी घर, रोजगार आणि आरोग्यदायी जीवनासाठी शासन कटिबद्ध – केंद्रीय मंत्री नारायण राणे
नंदुरबार, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा): देशातील प्रत्येक वंचिताच्या जीवनात घर, रोजगार आणि आरोग्य देण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी…
र्वजनिक विकासाच्या कामांना प्राधान्य – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यातील सार्वजनिक विकासाची कामे प्रामाणिकपणे केली आहेत, यापुढेही अशाच कामांना प्राधान्य राहील असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज…
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेस प्रारंभ
नागपूर, दि.24 : महानगरपालिकेच्या विकसित संकल्प यात्रेचा प्रारंभ आज दाभा येथील ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.…
केंद्र शासनाच्या योजना लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर, दि.24(जिमाका):- विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लक्षित लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भगवत कराड यांनी आज येथे व्यक्त केला. भारत…
बृहन्मुंबई हद्दीत ४ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी
मुंबई, दि. 24 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 4 डिसेंबर 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी…
रोहित्र दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा
मुंबई, दि. २४ : रोहित्र जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे. रोहित्र…
सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी तातडीने सोडणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई दि. 24 : सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे प्राधान्य असून याबाबत शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित; छगन भुजबळ काय बोलले हे महत्वाचे नाही, ते एक…; काँग्रेसचा घणाघाती आरोप
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरराज्यातील ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे इतरत्र वळवण्यासाठी मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात नौटंकीचे मंत्रिमंडळ आहे. कुणाला मंत्री ठेवायचे,…