जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या जतन व संवर्धनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर होणार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासावर भर -पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर, दि.4 : कोल्हापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध जिल्हा आहे. जिल्ह्यातील…
शिकारीसाठी बिबट्याची वणवण; माकड दिसलं, अन् झेप घेतली, मात्र असं काही घडलं की दोघांनी गमावला जीव
चंद्रपूर: शिकारीच शिकार झाल्याचा घटना अनेकदा घडल्या आहेत. यावेळी मात्र शिकारी असलेल्या बिबट्याला शिकारच्या नादात जीव गमावावा लागला आहे. बिबट्याच्या शिकारीचा हा थरार सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा (खातगाव) गावात बघायला मिळाला.…
निकषात बसत असूनही जिल्ह्यातील तालुके दुष्काळापासून वंचित ठेवले,अजित पवार समर्थक आमदार आक्रमक
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश नसल्यानं आमदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सद्यस्थितीचं मूल्यांकन करावे, अशी भूमिका त्यांनी माडंली आहे.
नशामुक्त समाज निर्मितीसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहाय्य – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
ठाणे, दि. ४ (जिमाका) : आचार्य श्री महाश्रमणजी व अनुव्रत विश्वभारती सोसायटीने सुरू केलेल्या नशामुक्त समाज निर्मितीच्या अभियानात राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार…
एरंडोल शहरात साकारतोय ‘पुस्तकांचा बगीचा’
वनस्पतीचे गार्डन आपण पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार आहे. राज्यातला…
आदिवासी बांधवांना कृषी व जोड धंद्यांसाठी करणार अर्थसहाय्य; बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना देणार प्रोत्साहन – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार,दिनांक 4 नोव्हेंबर 2023 (जिमाका वृत्त) : आदिवासी बांधवांसाठी कृषी व कृषिपूरक जोडधंद्यांसाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना, तसेच तसेच बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून कटीबद्ध…
पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना दिली शासन निर्णयाची प्रत; प्रकृतीची केली विचारपूस
छत्रपती संभाजीनगर,दि.४ (जिमाका)- मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीची व्याप्ती आता संपूर्ण राज्यभरासाठी करण्यात आली आहे. तसा…
सोलापूरमधील चिंचोळी एमआयडीसी नाशिक पोलिसांच्या रडारवर, दोन हजार लीटर केमिकल साठा जप्त
सोलापूर: नाशिक शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोलापूरमध्ये चिंचोळी एमआयडीसीत येऊन दोन हजार लीटर केमिकल साठा जप्त केला आहे.हा केमिकल ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली…
दत्तक प्रक्रियेत पुन्हा प्रशासनाकडून बदल; आता न्यायालयातून राबविली जाणार प्रक्रिया
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : करोनाकाळात लांबलेली दत्तक प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी संपूर्ण प्रक्रियेत बदल करण्यात आले होते. त्यानुसार गतवर्षीपासून मूल दत्तक देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले होते. मात्र, त्यामुळे…
NHM कर्मचारी सोमवारपासून संपावर; आरोग्य सेवेत सामावून घेण्याची मागणी
Pune News: आरोग्य सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी एनएचएम काम करणारे कंत्राटी कर्मचारी येत्या सोमवारपासून काम बंद आंदोलन करणार आहेत.