ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्जबाबत चौकशी अहवाल शासनास सादर
मुंबई, दि. 10 : ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील ड्रग्जबाबात चौकशी अहवाल शासनास सादर केला असून शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला आहे. चौकशीत…
राज्यातील १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर
मुंबई, दि.१० : राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सदर वेळापत्रक www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले…
योजना ‘सारथी’च्या…
दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश दरवर्षी ५०० विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण, आकस्मिक खर्च आणि विद्यावेतनाचा लाभ राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी…
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कायद्यानुसार पीडितांना निधी वितरित
मुंबई, दि. १० :-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारित अधिनियम, २०१५ व सुधारित नियम, २०१६ अंतर्गत पीडितांना ३१ कोटी ८८ लाख ५० हजार रुपये इतका निधी सन २०२३-२४ या…
Pune News: ससून रूग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना धक्का, अधिष्ठातापदावरून उचलबांगडी
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातुन ड्रग्स विक्री करणाऱ्या ललित पाटील याला पुणे अमली पदार्थ पथकाने अटक केल्यानंतर सोबत चर्चेत राहिलेले ससूनचे अधिष्ठा डॉ संजीव ठाकूर यांची अखेर अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी…
आंबा, काजू बागायतदारांची दिवाळी गोड! अखेर पाठपुराव्याला यश; नुकसान भरपाई मिळाल्याने बळीराजा सुखावला
सिंधुदुर्ग: काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू बागायतदार यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शिवसेना आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्यात शिवसेनेचे नेते आक्रमक होत आंबा आणि काजू…
सौर पंप स्थापित करण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर; अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत राज्य अग्रेसर
मुंबई, दि ९ :- शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबविण्यात येत आहे. या…
पद्मनाभ आचार्य यांना राज्यपाल बैस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. १० : माजी राज्यपाल श्री. पद्मनाभ आचार्य यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. देशाच्या एकात्मतेसाठी अव्याहतपणे लढणारे ते सच्चे योद्धे होते. अनेक वर्षे उत्तरपूर्व राज्यात राहून तेथील समस्या…
मंत्रालयातील प्रदर्शनात महिला बचत गटांकडून ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री
मुंबई दि. १० : महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मंत्रालयात दिवाळीनिमित्त विविध उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले. याद्वारे महिला बचत गटांनी सुमारे ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. महिला…