• Mon. Sep 23rd, 2024

Month: October 2023

  • Home
  • नाशिक ड्रग्ज प्रकरणाने महाराष्ट्र हादरला, पाठोपाठ मुंबईत मोठी कारवाई, ८० कोटींचं ड्रग्ज जप्त

नाशिक ड्रग्ज प्रकरणाने महाराष्ट्र हादरला, पाठोपाठ मुंबईत मोठी कारवाई, ८० कोटींचं ड्रग्ज जप्त

मुंबई: नैऋत्य प्रदेश महासंचालनालयाचा भाग असलेल्या एनसीबीच्या मुंबई क्षेत्रीय संचालक कार्यालयाने अलिकडेच तीन मोठ्या कारवायांत ८० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची जप्ती केली. तसेच अमली पदार्थ तयार करणाऱ्या दोन मोठ्या प्रयोगशाळा…

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची बालगृहाला भेट

पुणे, दि.१३: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येरवडा येथील बालगृहाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी आमदार सुनील टिंगरे, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सहआयुक्त राहुल…

कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १३ : राज्यातील अनुसूचित जमातीतील महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी या जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळणेबाबत येणाऱ्या अडचणी आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार…

बचत गटातील सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालन उपयुक्त-महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे

पुणे, दि. १३ : बचत गटातील सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालन उपयुक्त आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी केले. सावरकर भवन येथे महिला…

महिला आयोग आपल्या दारी उपक्रमातून महिलांचे सक्षमीकरण करणार – अध्यक्ष रूपाली चाकणकर

बुलडाणा, दि. : महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध उपायोजना आणि योजना राबवत आहे. या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचून महिलांचे सक्षमीकरण करावे, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले.…

राज्य घटनेनुसार लोकसेवेचे काम सुरु राहणार – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ,दि.१३ (जिमाका) : भारतीय राज्यघटनेमध्ये लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लिखित आहेत. या राज्यघटनेनुसारच लोकसेवेचे काम सुरु असून यापुढेही ते सुरु राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे…

हरविलेल्या १९ हजारपेक्षा जास्त मुली, महिलांना परत मिळविण्यात पोलिसांच्या प्रयत्नांमुळे यश

मुंबई, दि. 13 : राज्यात 05 महिन्यांत 29 हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारीत झाले आहे. पण, पोलीस विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार यात तथ्य नसल्याचे दिसून आले…

‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन – मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 13 : देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रिडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रिडा महोत्सव’ आयोजित केला जाणार…

दीक्षाभूमी व चैत्यभूमीप्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्त्व – मंत्री छगन भुजबळ

मुक्तिभूमी येथे ८८ व्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न नाशिक, दिनांक: 13 (जिमाका वृत्तसेवा): महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती.…

अभिवाचन, काव्यवाचनाने मंत्रालयात साजरा झाला ‘वाचन प्रेरणा दिन’

मुंबई, दि. १३ : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिवाचन आणि काव्यवाचन…

You missed