• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • शाब्दिक बाचाबाची, नेता थेट रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गाडीजवळ पण आरोप फेटाळले, नेमका प्रकार काय?

    शाब्दिक बाचाबाची, नेता थेट रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गाडीजवळ पण आरोप फेटाळले, नेमका प्रकार काय?

    अकोला : राज्यात काँग्रेसमध्ये गटतटाचं राजकारण हे अनेकदा पाहायला मिळतं. असाच एक प्रकार अकोल्यात घडला आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदमध्ये दोन पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद होता माजी महापौर मदन…

    ३३ वर्षांचा संघर्ष अन् अखेर आई एकवीरा देवीला मिळाले हक्काचे दागिने, तिसऱ्या माळेला देवीच्या चरणी अर्पण

    धुळे: धुळ्यातील बहुचर्चित जिल्हा परिषद अपहार कांडातील आरोपी भास्कर वाघ यांच्या घरातून एकवीरा देवीचे दागिने जप्त करण्यात आले होते. धुळे जिल्हा १७ न्यायालयाच्या आदेशाने ३३ वर्षानंतर या दागिन्यांचा लिलाव होऊन…

    इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचे काम करत होते, अचानक भयंकर घटना घडली अन् वायरमनचा मृत्यू

    अमरावती: वाठोडा शुक्लेश्वर येथील महावितरण उपकेंद्रांतर्गत वाकी रायपूर (ता. भातकुली) येथील खासगी वायरमनचा ट्रान्सफॉर्मरचे काम करीत असताना मृत्यू झाला आहे. ते वीजप्रवाहाच्या संपर्कात आले होते. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४…

    मुंबई-गोवा महामार्ग अपघात; जखमी संकेशची मृत्युशी झुंज अपयशी, महाडिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. चिपळूण शहरात पॉवर हाऊसजवळ लोकमान्य टिळक चौकात याआधीही अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये आजवर दुर्दैवाने दोन जणांना आपले प्राण गमवावे…

    लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरकणी कक्षाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्घाटन

    लातूर, दि. 17 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या महिला अभ्यांगत, तसेच महिला अधिकारी,कर्मचारी यांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…

    सामाजिक न्याय विभागाच्या महिलांसाठीच्या योजना

    मागासवर्गीय समाजातील महिलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या योजना, त्यांचे उद्दिष्ट, स्वरूप आदिंचा आढावा घेणारा हा लेख… १) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना…

    अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळीच्या व्यापकतेसाठी ‘खबर’ मदतवाहिनी कार्यान्वित – पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दिनांक : 17 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ अधिक व्यापक करून अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याकरिता तसेच जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासना मार्फत…

    नाविन्य आणि कौशल्यातून जिल्ह्याचे उत्पन्न वाढवावे – पालकमंत्री धनंजय मुंडे

    बीड, दि.17: (जिमाका) बीड जिल्ह्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी नाविन्यपूर्णकल्पना आणि नवी कौशल्ये स्वीकारणे आवश्यक असून त्याकरिता अभ्यास आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचे, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्हा धोरणात्मक नियोजन बैठकीत म्हणाले.…

    शहीद जवान शंकर उकलीकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट

    सातारा, मंगळवार १७ ऑक्टोबर २०२३ : कराड तालुक्यातील किल्ले वसंतगड गावचे सुपुत्र जवान शंकर बसाप्पा उकलीकर यांना लेह येथे देशकर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्घटनेत हौतात्म्य प्राप्त झाले. ते सैन्य दलात…

    बोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

    नाशिक, दिनांक 17 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात येत्या २४ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना…

    You missed