• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

    लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

    नागपूर दि. २४ : नागपूरच्या दीक्षाभूमीवर ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीने राज्य शासनाने २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ…

    दुर्गा विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट; सात ते आठ लहान मुले जखमी, घटनेनं खळबळ

    सातारा: महाबळेश्वर येथील कोळी आळी येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात सात ते आठ लहान मुलं जखमी झाली आहेत. या जखमींना सातारा, वाई येथील…

    अनुयायांना सुविधा देण्यासाठी सरकार कटीबद्ध, दीक्षाभूमीला जागतिक केंद्र बनवणार; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

    नागपूर: तब्बल ६७ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेव्हापासून या पवित्र स्थानी दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यासह जगाच्या अनेक भागातून बौद्ध अनुयायी येतात. या अनुयायांना उत्तम सुविधा देण्यासाठी…

    सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने; कोणीही जीव गमावू नका, मराठा आरक्षणावर अजित पवार यांचे आवाहन

    बारामती: सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. मात्र आरक्षण देत असताना कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसले पाहिजे. मागील दोन वेळेस देण्यात आलेले आरक्षण एकदा हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने नाकारलं तसं होऊ नये.…

    ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यास राज्य शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे, दि.२४ : ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन राज्य शासनाच्यावतीने सकारात्मक पद्धतीने मार्ग काढण्याचा…

    कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा

    पालकमंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती कोल्हापूर दि. 24 (जिमाका) : छत्रपतींची राजधानी असलेल्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात…

    मोहित कंबोज यांना इशारा, फडणवीसांवर निशाणा, यंदाही सुषमा अंधारेंनी शिवतीर्थ गाजवलं!

    मुंबई : महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ होऊ नये यासाठी महाराष्ट्राची लेक म्हणून मी लढतेय. पण मला धमकावण्याचं काम भाजप नेते करतायेत. मला अब्रुनुकसानाच्या दाव्याची भीती दाखवतायेत. पण ज्यांना अब्रुच नाही ते…

    शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहायचं नाही: भास्कर जाधव

    युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

    तीन दिवसांपासून झोपलो नाही, पोटाला खाल्लं नाही, फुलं विकली गेली नाहीत, युवा शेतकऱ्याची खंत

    पुणे : राज्यभरात शेतकऱ्याची विदारक परिस्थिती आपण अनेकदा पाहतो. दसरा सण असल्याने झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे. आपल्या फुलांना चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी अनेक मोठ्या मार्केटला फुले विक्री करण्यासाठी…

    Mohan Bhagwat: मणिपूरमध्ये हिंसाचार झाला नाही, तो षडयंत्र रचून भडकवला गेला: मोहन भागवत

    नागपूर : मणिपूरमध्ये यावर्षी उसळलेल्या हिंसाचारावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर रेशीमबाग येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिवस उत्सवात बोलताना संघप्रमुख म्हणाले, “मणिपूरमध्ये जो…

    You missed