‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्यासाठी ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’चा शुभारंभ
मुंबई, दि. 25 : व्यसनांमुळे असंख्य तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणे ही गंभीर बाब आहे. व्यसनांच्या विळख्यातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’चा शुभारंभ करण्यात आला…
‘जनतेशी सुसंवाद’कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वितरण
मुंबई, दि. 25 : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वितरण शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांची…
२५ टक्के अग्रीम त्वरित वितरित करण्याचे आदेश – कृषीमंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. २५ : बीड जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये अग्रीम न देण्याचे पीक विमा कंपनीचे अपील आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावले आहे. बीड जिल्ह्यात सुरुवातीला व मध्य…
विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत ’अमृत कलश’ मुंबई मार्गे दिल्लीसाठी रवाना
नागपूर दि. २५ : ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानासाठी नागपुर विभागातील 71 अमृत कलश मुंबई मार्गे दिल्ली साठी आज दुरांतो एक्सप्रेस रवाना झाले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी नागपूर रेल्वे…
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जाबाबत कार्यवाही करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 25 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क…
घेरावाडी आदिवासी पाड्यामध्ये आवश्यक मूलभूत सुविधांसह पुनर्वसनाबाबत ७ दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 25 : कर्नाळा (जि. रायगड) पक्षी अभयारण्यातील घेरावाडी या आदिवासी पाड्यामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आणि पुनर्वसनाबाबत वन विभागाने 7 दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही करण्याच्या…
मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 25 : मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत मत्स्य विभाग अनुकूल आणि सकारात्मक भूमिका घेईल. मात्र, याबाबत इतर विभागांशी निगडित बाबींचा विचार करावा लागेल. त्यासंदर्भात निश्चितपणे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर…
स्टार्टअप इनक्यूबेटर्सच्या १५ व्या वार्षिक परिषदेचे मुंबईत २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
मुंबई, दि. 25 : देशातील स्टार्टअप इन्क्यूबेटरची अग्रणी संस्था असलेल्या इस्बा – (ISBA इंडियन स्टेप अॅण्ड बिझनेस इनक्यूबेटर असोसिएशन) या संस्थेच्या इस्बाकॉन २०२३ (ISBACON2023) या १५ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन…
पणन संचालनालयाकडून बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर
मुंबई, दि. 25 : राज्यातील बाजार समित्यांची सन २०२२-२३ ची वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने संयुक्तरित्या पहिला…
राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणारा उपक्रम – केंद्रीय अर्थ व नियोजन राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’, ‘मिट्टी को नमन; विरोंको वंदन’ हा उपक्रम राबविला जात आहे. गावागावातून पवित्र मातीचे संकलन करुन गावांगावांतील शहिदांना वंदन करणारा हा उपक्रम…