• Sat. Sep 21st, 2024

Month: October 2023

  • Home
  • एक कोटी गुंतवून मोठा परतावा देण्याचे आमिष, पुण्यात हॉटेलचालकाची एक कोटींना फसवणूक

एक कोटी गुंतवून मोठा परतावा देण्याचे आमिष, पुण्यात हॉटेलचालकाची एक कोटींना फसवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणे: लष्कर भागातील एका प्रसिद्ध उपाहारगृहचालकाची गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल हेसून नईमाबादी…

फुलंब्रीत दुष्काळछाया कायम; खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ४६ टक्के, उत्पन्नात मोठी घट

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री : तालुक्याची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ४६ टक्के आली आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळाची छाया कायम आहे. तालुक्यात यंदा कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे खरीपातील उत्पन्न ५०…

शरद पवारांसोबतच्या ५ आमदार व खासदारांची आमच्याकडे शपथपत्रे; अजितदादा गटातील नेत्याचा गौप्यस्फोट

Sharad Pawar : शरद पवार यांच्यासोबत दिसणाऱ्या पाच आमदार आणि काही खासदारांची अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवणारी शपथपत्रे आमच्याकडे असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.

मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण; संजय राऊत यांच्यावर मालेगावात अब्रुनुकसानीचा खटला दाखल

Dada Bhuse Vs Sanjay Raut: जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसेंची बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर मालेगावात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. काय आहे प्रकरण?

खासदार मेहुण्याला धूळ चारली, मागील पराभवाचं उट्टं काढलं, नांदेडमध्ये काय घडलं?

नांदेड : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल रविवारी जाहीर झाला. यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. सर्वात धक्कादायक निकाल हा लोहा कृषी उत्पन्न बजार समितीचा लागला आहे. भाजपाचे…

BMC च्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी करुन दाखवलं, युवकाच्या खांद्यावरील गाठ काढली,सर्जरी यशस्वी

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव परिसरात असणाऱ्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक तरुण उपचारांसाठी आला. तो आला तेव्हा त्याच्या जन्मापासून खांद्यावर आणि मानेजवळ असणारी गाठ वाढत वाढत आता वयाच्या…

शेतकरी युवकाचे धाडस! अन् बीएससी अॅग्री पत्नीचं मार्गदर्शन; भाजीपाला लागवडीतून लाखोंचा नफा

सिंधुदुर्ग: कोकणातील शेतकरी प्रयोगशील शेती करायला फारसा धाडस करत नाही. कारण तो पुरेसे मार्गदर्शन आणि नियोजन अभावी मागे राहतो. मात्र एवढंच नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांकडे प्रगल्भ इच्छाशक्ती सुध्दा असणे आवश्यक…

विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य – महासंवाद

मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व…

सोलापूर महत्त्वाचं शहर, खासदार मिसिंग, विकासाचं काय? चला पोलिस स्टेशनला, सुप्रिया सुळे आक्रमक

सोलापूर: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे रविवारी दुपारीपासून सोलापूरच्या दौऱ्यावर होत्या. सोलापूर-हैदराबाद रोडवरील बंदेनवाज मंगल कार्यालयात अल्पसंख्याक मेळाव्यात खा.सुप्रिया सुळें व रोहिणी खडसे प्रमुख उपस्थिती म्हणून होत्या. मेळाव्यात खा.सुप्रिया सुळेंनी स्थानिक प्रश्नांवर…

साताऱ्यात भीषण अपघात! एसटी आणि दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अंत

सातारा: जिल्ह्यामधील खटाव तालुक्यातील भुरकवडी रस्त्यावर कारीचा मळा शिवारात जाधव वस्तीच्या लवणालगत एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश तानाजी काटकर (३८) याचा जागीच मृत्यू…

You missed