जर्मनीची कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करून रोजगार निर्मितीसाठी सामंजस्य करार करण्यास कृती गटाची मान्यता
मुंबई, दि. 10 – युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता असून ती पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. यादृष्टीने जर्मनीच्या बाडेन…
रुग्णांना तत्काळ उपचार पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे – डॉ. निधी पाण्डेय
अमरावती,दि.10 : रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येकाला तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी आरोग्य केंद्रांनी चोवीस तास सतर्क राहून आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधा, औषधींचा साठा व उपकरणांची तजवीज करुन ठेवावी. औषधे व उपचाराअभावी…
रोहा येथील नियोजित १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
मुंबई, दि. १० : रोहा (जि. रायगड) येथील नियोजित १०० खाटांचे मौजे भुवनेश्वर येथे होणाऱ्या स्त्री रुग्णालयाचा सर्वसमावेशक आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करावा, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री…
कोळकेवाडी (ता. चिपळूण) येथील नागरी सुविधांची कामे जलद गतीने करावीत – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुंबई, दि. १० : चिपळूण (जि. रत्नागिरी) तालुक्यातील कोळकेवाडी प्रकल्पग्रस्तांची नागरी सुविधांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या. मंत्रालयातील दालनात…
तळा नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचा सुधारित आराखडा तत्काळ सादर करावा – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई दि १० – तळा (जि.रायगड) नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचा सुधारित आराखडा तत्काळ सादर करावा. नगरपंचायतीतील स्मार्ट अंगणवाडी उभारणीच्या कामास गती देण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.…
‘आयुष’चे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची ‘दिलखुलास’ मध्ये दि. ११, १२ आणि दि. १३ ऑक्टोबरला मुलाखत
मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग…
मृद व जलसंधारण विभागाच्या विविध कामांचा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा
मुंबई दि.10 : मृद व जलसंधारण विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील वाल्मी संस्थेच्या परिसर व संकुलाचा पुनर्विकास व पुननिर्माण आराखडा, कर्मचारी निवृत्तीवेतन, प्रकल्प नियंत्रण यंत्रणा, तुकाई उपसा सिंचन योजना (ता.कर्जत जि.अहमदनगर),…
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १७२० कोटी निधी
मुंबई, दि. 10 : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली.…
‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ २.० राज्यात लागू – आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन 2023-24 पासून राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यात येणार…
मराठा, धनगर आंदोलनानंतर आता ब्राह्मण समाजाचाही महामोर्चा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र ब्राह्मण समाजातर्फे मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हे विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाने तत्वत:…