• Sun. Sep 22nd, 2024

Month: October 2023

  • Home
  • नागपुरात हत्या, बॉडी दुसऱ्या राज्यात, घटनेने पोलिसही हैराण अन् मग असा लागला घटनेचा छडा

नागपुरात हत्या, बॉडी दुसऱ्या राज्यात, घटनेने पोलिसही हैराण अन् मग असा लागला घटनेचा छडा

नागपूर: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरडा शिवारातील टोलनाक्याजवळील बस स्टॉपवरील बाकावर मंगळवारी दुपारच्या सुमारास एका होमगार्डची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेह मध्य प्रदेशात…

माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसमध्ये गटबाजी, जिल्हाध्यक्ष पदावरुन मोठा वाद, नेमकं काय घडलं?

सोलापूर:सोलापूर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच जिल्हाध्यक्षांनी बुधवारी सायंकाळी मोठा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागात काँग्रेसचे दोन जिल्हाध्यक्ष नेमावे अशी मागणी शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी…

‘जय महाराष्ट्र’मध्ये उद्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका स्वाती देशमुख यांची मुलाखत

मुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या शिल्प निदेशक (कोपा) शिक्षिका स्वाती देशमुख यांची मुलाखत…

मराठवाडा-विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. ११ : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची संख्या (लक्ष्यांक) निश्चित करण्यात येते. मात्र…

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून करचोरी करणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. ज्यामध्ये कर रक्कम रु. १५.८७ कोटीच्या निकेल धातू व्यवहारामध्ये रु. ८० कोटी पेक्षा जास्त…

नवरात्री उत्सवासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे ‘मंगलमय धोरण’

मुंबई, दि.११ : शहरात प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक…

वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध कार्यक्रम

मुंबई, दि. 11 : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस शासनाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२३ स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई, दि. ११- राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा…

करमणूक क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी मानक प्रणालीत सुधारणा करणार – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, दि. ११ :- चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील मालक, निर्मात्यांची जबाबदारी आणि कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरीता मानक कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी दोन आठवड्यांत…

सोसायटी अचिव्हर्स मासिकाच्या नवीन अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. ११ : सोसायटी अचिव्हर्स या मासिकाच्या नवीन अंकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेले चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यावेळी उपस्थित होते. वेगवेगळ्या क्षेत्रात…

You missed