• Thu. Jul 2nd, 2026

    Month: September 2023

    • Home
    • जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठीचा ७४५ कोटींचा निधी शंभर टक्के खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठीचा ७४५ कोटींचा निधी शंभर टक्के खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    सोलापूर, दि. 7(जिमाका):- जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी सर्वसाधारण योजनेसाठी साठी 590 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 151 कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनासाठी 4.28 कोटी असे एकूण 745.28 कोटी…

    आमदार, खासदारांना ‘ऍक्टिव्ह मोड’मध्ये आणण्यासाठी शरद पवारांनी आखली मोठी रणनीती; मुंबईत होणार…

    पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा एक मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य फुंकण्यासाठी राज्यभर दौरा करत कार्यकर्त्यांना पुन्हा नव्याने कामाला…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील विविध दहीहंडी मंडळांना शुभेच्छा भेटी

    ठाणे, दि. 7 (जिमाका) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दहीहंडीनिमित्त ठाणे शहरातील विविध दहीहंडी मंडळांना भेटी देऊन गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील धर्मवीर…

    भाजपच्या खासदारांची ‘ती’ अडचण, सोलापूर जिंकण्यासाठी काँग्रेसची तयारी, प्रणिती शिंदे मैदानात

    Solapur Lok Sabha Seat : काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली होती त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त जनसंवाद यात्रा काढली होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी काँग्रेस तयारीला लागली…

    रामोशी, बेरड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    पुणे, दि. ७: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील रामोशी व बेरड समाजाचे योगदान लक्षात घेऊन या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सामाजिक समतेला आर्थिक समतेशिवाय अर्थ नाही, हे लक्षात घेऊन शासनाने…

    मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी समिती गठित

    मुंबई ,दि.०७ : मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसुली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर…

    …तर लाखो लोकांच्या जीवाला धोका: सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली भीती

    मुंबई: ऐन सणांच्या सुरुवातीला दूध भेसळ प्रकरण समोर आल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे मिठाई. बऱ्याच मिठाई पदार्थांमधे दूध वापरले जात. त्यामुळे…

    जन्माष्टमीनिमित्त राज्यपालांची राधा गोपीनाथ मंदिराला भेट

    मुंबई, दि.7: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी सहकुटुंब इस्कॉनच्या गिरगाव चौपाटी येथील राधा गोपीनाथ मंदिराला भेट घेऊन दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल व श्रीमती रामबाई बैस यांनी भगवान राधा गोपीनाथांच्या…

    मुंबईतला अडीच कोटींचा 1BHK फ्लॅट पाहून तुम्हाला धक्का बसेल, मुलाने काढलेला VIDEO नक्की पाहा….

    South Mumbai Flats : इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने दक्षिण मुंबईतल्या २.५ कोटी अपार्टमेंटची स्थिती दाखवली आहे. या फ्लॅटचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण, त्यात राहणं तर दूरची गोष्ट, पण बसण्यासाठीही…

    मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: गणेशोत्सवात चिंचपोकळी, करी रोड स्थानकात रेल्वेचं खास प्लॅनिंग!

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : आगमन मिरवणूकांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकात होणारी प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वे, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे…

    You missed