एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता
मुंबई, दि. 8 : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज…
‘शासकीय रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन
मुंबई दि. 8 : कृषी महाविद्यालय, पुणे येथील शिरनामे सभागृहात ‘शासकीय रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कृषी आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांच्या हस्ते…
समर्पित भावनेने काम करून सामाजिक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्यावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर, दि.8 (जिमाका):- प्रत्येक व्यक्तीने समाजात वावरत असताना या समाजाप्रती काही देणे आहे अशी समर्पित भावना ठेवून सामाजिक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.…
ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. ८ :- ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक…
आता मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा आगळावेगळा सहभाग; वाचा नेमकं काय घडलं?
जालना: अंतरवाली सराटीतील आंदोलनामुळे राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची शपथ जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जागतिक कराटे चॅम्पियनशिपध्ये सहभागी होणाऱ्या टीमने घेतली भेट
मुंबई, दि.८ :- जागतिक कराटे चॅम्पियनशिपध्ये सहभागी होणाऱ्या टीमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. ऑक्टोबर, २०२३ मध्ये जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या जागतिक कराटे चॅम्पियनशिपमध्ये मुंबईच्या कराटेनोमिची वर्ल्ड फेडरेशन इंडिया…
गुंजोटी येथे वेदप्रकाश हुतात्मा झाले ; मराठवाडा मुक्ती लढा तीव्र झाला
स्टेट काँग्रेसने स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष तीव्र झाला , जुलूम व अन्याय यांचा प्रतिकार करणे हीच खरी ईश्वरभक्ती आहे. असे स्वामीजींचे सूत्र होते. सत्याग्रहींच्या सर्व तुकड्यांमध्ये मराठवाड्यातील तरुण…
मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कामाला गती द्या- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई / चंद्रपूर, दि. ८ : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील मुलांना कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळावे, या दृष्टीने मूल येथे प्रस्तावित असलेले कृषी महाविद्यालय पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने…
ठेचा भाकरीची शिदोरी घेऊन शाळकरी मुलगा ठाकरेंच्या भेटीला, उद्धव भावूकपणे म्हणाले….
अहमदनगर : राज्यात पावसाने दडी मारली आहे. पुरेशा पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. राज्यातल्या विविध भागांत जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आहे. पावसाअभावी राज्यात दृष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली…
शरद पवारांच्या हातातून पक्षाचं नाव आणि चिन्ह जाणार? जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की कोणाचा अजित पवार की शरद पवार यावरून नवा…