• Thu. Jul 2nd, 2026

    Month: September 2023

    • Home
    • सहकारी संस्था बळकटीकरणावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे – सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील

    सहकारी संस्था बळकटीकरणावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे – सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील

    पुणे, दि.8: सहकारी संस्था ग्रामीण आर्थिक विकासाचा पाया आहेत आणि युवकांना रोजगार देण्याचे सहकार हे उत्तम माध्यम असल्याने अधिकाऱ्यांनी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर भर द्यावा, असे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील…

    लसीकरण करा, पशुंमधील लाळ खुरकत रोग टाळा

    लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव हा पशुपालन फायदेशीर होण्यामधील प्रमुख अडसर आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशात वार्षिक सुमारे 12 ते 14 हजार कोटी इतके आर्थिक नुकसान होत असते. या आजाराविषयी जनजागृती…

    महाविद्यालयांच्या नॅक मानांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

    पुणे, दि. 8: राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सर्व महाविद्यालयांच्या नॅक मानांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मंत्री श्री. पाटील…

    तरुणांना दिशा देण्यासाठी महाविद्यालयांनी उपक्रमांची संख्या वाढवावी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

    पुणे, दि. 8: युवकांना रोजगार देणारे शिक्षण घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनाचे आणि साहाय्याचे काम ‘करियर कट्टा’ उपक्रमातून होत असून तरुणांना दिशा देण्यासाठी महाविद्यालयांनी नाविन्यपूर्ण उपक्रमात वाढ करावी, असे आवाहन राज्याचे उच्च…

    समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विकास कामांना प्राधान्य : मंत्री छगन भुजबळ

    नाशिक, दिनांक: 8 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्त): समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची ११, १२ व १३ सप्टेंबर रोजी मुलाखत

    मुंबई, दि. 8: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाने पर्यटन आणि…

    अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज योजनेचा प्रस्ताव तयार करावा – मंत्री अब्दुल सत्तार

    मुंबई, ‍‍दि. ८ : अल्पसंख्याक समाजातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचा…

    इरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार – मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील

    मुंबई, दि. ८ :- मौजे चौक मानवली, तालुका खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील इरशाळवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत ५७ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक…

    देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा, न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात दोषमुक्त केले

    नागपूर : निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वकील सतीश उके यांनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात दाखल केलेली याचिका जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने शुक्रवारी…

    बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू; सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. ८ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची…

    You missed