• Fri. Jul 3rd, 2026

    Month: September 2023

    • Home
    • भाजीपाला नेणारी भरधाव आयशर अचानक उलटली, भीषण अपघातात डॉक्टर महिलेचा जागीच अंत

    भाजीपाला नेणारी भरधाव आयशर अचानक उलटली, भीषण अपघातात डॉक्टर महिलेचा जागीच अंत

    धुळे : मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून भाजीपाला घेऊन जाणारा आयशर भरधाव वेगात असल्याने अचानक उलटला. त्याखाली दुचाकी सापडल्याने महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील सरवड शिवारात…

    शासन आपल्या दारी उपक्रमामुळे कामगारांना मिळाली सुरक्षेची हमी…

    ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरीत मिळावा हाच आहे. सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन…

    मुंबईत गहन चर्चा, बंद लिफाफा घेऊन खोतकर जालन्याकडे रवाना,मनोज जरांगे-पाटील उपोषण सोडणार?

    मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारकडून सध्या सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये अनेकदा चर्चा होऊनही…

    करंजाळीजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ४ जण ठार

    Accident News : नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावर करंजाळी गावाजवळ एसटी-कारच्या अपघातात चार जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

    नाशिक जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन यंदा घटणार; पुरेशा पावसाअभावी मत्स्यबीज संचयन हंगाम वाया

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा अपवाद वगळता उर्वरित बहुतेक तलावांतील मत्स्य हंगाम पुरेशा पावसाअभावी वाया गेल्याने यंदा जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन घटणार आहे. त्यामुळे शासनाला मोठ्या महसुलावर पाणी…

    रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा; हायकोर्टाकडून त्या दोन्ही प्रकरणात क्लिन चिट

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राजकीय नेत्यांचे अवैधरीत्या फोन टॅप केल्याच्या आरोपाखाली आयपीएस अधिकारी व राज्यातील गुप्तवार्ता विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात दाखल असलेले दोन्ही एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने…

     आजचे राशी भविष्य 9 सप्टेंबर २०२३ शनिवार रो जाणून घेऊया मेष ते मीन सर्व राशींचे आर्थिक राशीभविष्य

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक लाभाचा असेल. कर्ज आणि उधारी देणे टाळा. तुम्हाला दिवसाच्या पहिल्या भागात इतरांची मदत घ्यावी लागेल. कठीण समस्येवर तोडगा निघेल. मोठ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.…

    Mumbai News: मुंबईकरांचं टेन्शन मिटलं, शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव फुल्ल; वाचा सविस्तर…

    मुंबई : राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तीन तलाव १०० टक्के भरले आहेत. गुरुवारपासून तलावक्षेत्रात दमदार पाऊस झाला असून १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस तलावक्षेत्रात पडला…

    Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; वाचा वेळापत्रक…

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घोषित केला आहे.…

    घरात बहीण एकटीच; सख्ख्या भावाचे कृत्य, नंतर जे घडलं ते पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली

    सातारा: कोरेगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षांच्या अल्पवयीन भावानेच आपल्या १५ वर्षांच्या सख्ख्या बहिणीवर अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. यात बहीण गरोदर राहिली असून पोलिसांनी संबंधित संशयित भावाला तातडीने…

    You missed