• Fri. Nov 29th, 2024

    Month: September 2023

    • Home
    • Raigad Accident: भरधाव एसटी बसची ट्रकला धडक, गणेशभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; २० जण जखमी

    Raigad Accident: भरधाव एसटी बसची ट्रकला धडक, गणेशभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; २० जण जखमी

    रायगड : मुंबईकडून कोकणात राजापूर येथे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. एसटीने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटीमधील जवळपास सुमारे २०…

    उत्सुकता शिगेला! कोकणात १५ ते २० हजार गणेश भक्तांच्या गाड्या दाखल, पोलिसांकडून चोख बंदोबस्त

    Edited by किशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Sep 2023, 8:37 am Follow Subscribe Ganeshotsav 2023 : कोकणात एका दिवसात पंधरा ते वीस हजार गणेशभक्तांची वाहने दाखल झाली…

    टोलमाफी असतानाही एक्स्प्रेस वेवर गणेशभक्तांच्या फास्टॅगमधून पैसे कट, सरकारची घोषणा फसवी?

    कुणाल लोंढे, नवी मुंबई (पनवेल) : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु टोलनाक्यावर बसवलेल्या फास्टॅगमधून टोलमाफी कशी मिळणार याबाबतची माहिती टोलमाफीच्या घोषणेत नसल्यामुळे टोलनाक्यावर पोहोचलेल्या अनेक…

    हलक्या सरींमध्ये बाप्पाचे आगमन? तर उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

    मुंबई : मुंबईमध्ये सोमवारपर्यंत प्रादेशिक हवामान विभागाने यलो अॅलर्ट दिला असला तरी शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये अजिबात पाऊस पडला नाही. त्यामुळे मुंबईकर खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र रविवारी आणि सोमवारीही मुंबईत यलो…

    बघा साहेब, हा आहे सिन्नरचा दुष्काळ..! शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा

    Aditya Thackeray : शिर्डी महामार्गावरील हिवरगाव-कोमलवाडी येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला.

    ठाकरे सरकारने केला ‘वॉटर ग्रीड’चा खून; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप

    Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : २०१६ मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. परंतू त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याचा खून केला,’ असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

    पुसेसावळीकरांना बंधुत्व जपण्याचं आवाहनं, पोलिसांना सूचना, पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

    संतोष शिराळे, सातारा : जिल्ह्यातील पुसेसावळी येथे जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. गाव, तालुका व जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचे काही ठराविक मंडळी प्रयत्न करत आहेत. तो होऊ देऊ नका,…

    …तर शिंदेसाठी बाळासाहेबांनी हातात उसाचा बुडका घेतला असता; राजू शेट्टी संतापले

    कोल्हापूर: राज्यातील शिंदे इंजिन सरकारने राज्यातील ऊस बाहेर निर्यात करण्यावर बंदी घातल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार…

    मेसेज मिळाला-अलर्ट राहा, पोलीस तयारीतच होते, नाकाबंदी केली, ट्रक तपासला अन्…..

    गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात सणासुदीच्या काळात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची तस्करी केली जात आहे. गोपनीय माहितीच्या आधारे जिमलगट्टा पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी नाकाबंदी करत देशी दारुसह तब्बल २५…

    जवान सुट्टीसाठी गावी आले; पोळ्याचा सण साजरा केला, नियतीने डाव साधला अन् गाव हळहळला

    नाशिक: सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानावर काळाने घाला घातला आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या खडक माळेगाव येथील भारतीय सैन्य दलातील जवान योगेश सुकदेव शिंदे यांचे काल शुक्रवार सायंकाळी अपघाती…

    You missed