• Mon. Nov 25th, 2024

    Month: September 2023

    • Home
    • पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री

    पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री

    नुकसान झालेल्या दुकानदारांना ५० हजार तर क्षतीग्रस्त घरांना १० हजार सानुग्रह अनुदान नागपूर दि.२३ : शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे नागपुरात उद्भवलेली पूर परिस्थिती अघटित असली तरी अशी घटना…

    राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

    बारामती, दि. २३ : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

    सहकार चळवळीचे भविष्य उज्ज्वल – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

    मुंबई, दि. २३: सहकार चळवळीने कालानुरुप स्वत:ला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. केंद्र सरकारही सहकार विद्यापीठाची स्थापना करुन त्या माध्यमातून बॅंक, दुग्धव्यवसाय,…

    सांगली संस्थानच्या गणपतीचं विसर्जन, वाजत गाजत निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती

    स्वप्नील एरंडोलीकर, सांगली :‘गणपती बाप्पा मोरया- पुढच्याच्या लवकर या’ ची आळवणी करीत असंख्य भक्तांच्या उपस्तितीत रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या त्याचप्रमाणे विद्युत रोषणार्ईने नटविलेल्या रथातून सांगली संस्थानच्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यात आला. पाच…

    मी सर्वसामान्य माणूस, बर्थडेचं काय गिफ्ट देऊ…? सुषमा अंधारेंचं रश्मी ठाकरेंना भावनिक पत्र

    मुंबई : दैनिक सामनाच्या संपादक, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहचारिणी रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. शिवसेनेच्या सत्तेच्या सुवर्णकाळात जशी रश्मी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना खंबीर साथ दिली,…

    कथक नृत्यातून गणेश आणि शिवस्तुतीचे सादरीकरण

    पुणे दि.२३: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती सभागृहात सुरू असलेल्या प्रादेशिक संस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कला शाखेच्या पथकाने केलेल्या कथक नृत्याच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय केले.…

    चिंतामणीनगर रेल्वे उड्डाण पुलाचे काम जलद गतीने करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली, दि. २३ (जिमाका) : वाहतुकीची होणारी कोंडी आणि लोकहिताचा विचार करून चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सुरू करून हे काम जलद गतीने पूर्ण करण्याची दक्षता…

    ३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

    जळगाव,दि.२३ (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षीच्या सर्वसाधारण, SCP, TSP/OTSP योजनेंतर्गत ६५८ कोटींच्या नियतव्यय पैकी आतापर्यंत तब्बल ३५२ कोटी २१ लाख ९६ हजारांच्या (५०टक्के) कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कमी…

    नागपुरात ४ तास ढगफुटीसदृश पाऊस ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परिस्थितीवर लक्ष

    मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या भेटी : ४०० जणांना सुरक्षित स्थळी पोहचविले, दुपारपर्यंत परिस्थिती पूर्व पदावर नागपूर,दि.२३ : शनिवारी रात्री २ ते पहाटे ५ दरम्यान शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने…

    आम्ही राज्य सांभाळतो अन् तुम्ही मला शिकवता? बारामतीत अजित पवार भडकले, संचालक मंडळाची कानउघडणी!

    बारामती : ‘कोणाला नमस्कार न घालता, चहा न पाजता तुम्ही दूध संघावर संचालक, चेअरमन, व्हाइस चेअरमन झाला आहेत. फक्त लग्न पत्रिकेवर प्रेषक म्हणून नाव टाकण्यापुरती पदे वापरू नका. दुसऱ्यांचे पशुखाद्य…

    You missed