‘बाबा, आजीचा मर्डर झाला, लवकर चला’; आईच्या कृत्याने घाबरलेला मुलगा धावत सुटला आणि…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘बाबा, बाबा… आजीचा मर्डर झाला, आजीचा मर्डर झाला, लवकर चला’, अशी आरडाओरड करीत मुलाने वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वृद्धेच्या हत्याकांडाची घटना उघडकीस आली.सासूचा खून केल्याप्रकरणात…
जीवलग मित्र सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले, सेल्फी काढला, तलावात उतरले अन् घडलं भयंकर!
Friend Death News : सेल्फी काढल्यावर तरुणांना पोहण्याचा मोह झाला. पोहण्यासाठी ते तलावात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही मित्र बाहेरच आले नाही.
शिरूर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील
पुणे, दि.३: शिरूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, तालुक्याच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. शिरुर तालुक्यातील कवठे, म्हसे बुद्रुक, माळवाडी आणि…
रुई – रामेश्वरला पेशवे – निजाम भेटी मागची कथा..!!
दिल्लीचे मुघल साम्राज्य औरंगजेबाच्या मृत्यूनंतर फारसे प्रभावी राहिले नाही. शाहू महाराज १७०८ ला मराठी साम्राज्याचे छत्रपती झाले आणि मराठ्यांचा प्रभाव वाढता झाला. दिल्ली सल्तनवरही मराठ्यांचा दबाव वाढला, त्यातूनच १७१८ ला…
लंडनमधील महाराष्ट्र भवनच्या वास्तूत येताना आनंद वाटतो – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लंडन, दि. ३: संपूर्ण इंग्लंडमध्ये महाराष्ट्राचे अनेक मंच आहेत मात्र लंडन महाराष्ट्र मंडळाला शंभर वर्षाची परंपरा असून त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेले आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र भवनच्या या वास्तूत येताना विशेष…
लंडन येथील गणेशविक्री स्टॉलला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट
लंडन, दि. ३ : महाराष्ट्रातील पेण येथील गणपती लंडनमधील भारतीयांसाठी श्रीमती अंजुषा चौगुले यांनी उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये बाल गणेशापासून ते सिंहासनावर आसनस्थ असलेले मोठ्या आकाराचे गणपती आहेत. एका…
स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ३ : स्थानीय लोकाधिकार समितीने भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले. या समितीच्या कामकाजाची माहिती खासदार गजानन कीर्तिकर यांनी अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने पुस्तकरूपाने प्रकाशित केली आहे. सध्याच्या कार्यकर्त्यांना ही…
लेहमध्ये त्रिशुळ युद्ध संग्रहालयाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
कर्नल सुनील शेओरन यांची फडणवीस यांनी घेतली भेट लेह/मुंबई दि. ३ : लेहमधील कारु येथे त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुमारे ३ कोटी…
बिल्डरांकडून ३० कोटींची वसुली, महारेरानं दिला दणका, प्रशासन कारवाई सुरुच ठेवणार, कारण…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बुकिंग केलेल्या सदनिकांची कामे वेळेत पूर्ण न करणे, सदनिकांचा ताबा वेळेत न दिल्याच्या तक्रारींची दखल घेऊन ‘महारेरा’ने जिल्ह्यातील १७६ तक्रारींबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.…
आधी जेवणावरून वाद; नंतर भंडाऱ्याचा एकत्र आस्वाद, रात्री पुन्हा वाजलं, अन् सगळं संपलं
इंदापूर: जेवण बनवण्याच्या कारणावरून कोयत्याने वार करत एका शेतमजुराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील बेडशिंग येथे घडली आहे. शुभम लालजी भारतीय (३५, लेडडी ता. मेजाखास, जिल्हा अलाहाबाद उत्तर…